एक्स्प्लोर

'लोकसभेनंतर विधानसभेलाही मराठ्यांचा फटका बसणार, नरेंद्र पाटलांचा महायुतीला घरचा आहेर

मी अध्यक्ष असताना 61 कर्मचाऱ्यांना काढताना मला विश्वासात घेतले नाही. त्यांचा मी निषेध करतो याची तक्रार मी मुख्यमंत्री आणि सचिवांकडे करणार आहे, असे नरेंद्र पाटील म्हणाले.

नवी मुंबई : लोकसभेला (Loksabha Election)  महायुतीला (Mahayuti)  मराठ्यांचा (Maratha)  फटका बसला असतानाच विधानसभेतही (Vidhan Sabha Election 2024)  याची पुनरावृत्ती होईल असा घरचा आहेर आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 61 नवीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक  एम . डी. मंगेश मोहिते यांनी घेतला आहे. एकीकडे 1 लाख मराठा उद्योजकाचे टार्गेट पूर्ण होत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम होणार आहे.  

नरेंद्र पाटील म्हणाले,  1 लाख मराठा उद्योजकाचे टार्गेट पूर्ण होत असताना दुसरीकडे जिल्हास्तरीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने व्याज परताव्यावर परिणाम होणार आहे. आचारसंहितेमुळे आधीच 50 कोटींचा व्याज परतावा मराठा उद्योजकांना देण्यास अडचणी होताना आता कर्मचारी काढल्याने करोडो रूपयांचा परतावा मिळणे मुश्किल होणार आहे.मंडळातील कर्मचारी आऊट सोर्सिॅग टेंडरमध्ये सुद्धा एम डी मंगेश मोहिते यांनी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.सध्या 92 हजार मराठा उद्योजक बनले असून 7 हजार कोटी रूपयांचे कर्ज बँकेने दिले आहे तर 450 कोटींचा व्याज परतावा आण्णासाहेब पाटील महामंडळाने लाभार्थ्यांना दिलाय.

मराठा समाजाचा सरकारवर रोष वाढेल : नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील म्हणाले, महामंडळाचे मुख्य कार्यालयाचे कर्मचारी यांची आवश्यकता असते. कारण लाभार्थ्यांशी ते प्रत्यक्षात संपर्कात असतात. आचारसंहितेमुळे 50 कोटीचा व्याज  परतवा आम्हाला देता आला नाही. अचानकपणे जर कर्मचारी कपात केले तर पैसे आले असले तरी कर्मचाऱ्यांअभावी पैसे देण्यास दीड ते दोन महिने लागतील. त्यामुळे मराठा समाजाचा सरकारवर रोष वाढेल, असे देखील नरेंद्र पाटील म्हणालेय 

61 कर्मचाऱ्यांना काढताना मला विश्वासात घेतले नाही :  नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील म्हणाले,  मुख्यमंत्री मराठा समाजासाठी तळमळीने काम करत आहे पण काही अधिकारी जाणीवपूर्वक मराठा समाजाचा सरकारवरील रोष वाढेल यासाठी प्रयत्न करत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे  व्यवस्थापकीय संचालक  एम . डी. मंगेश मोहिते हे आहेत. मी अध्यक्ष असताना 61 कर्मचाऱ्यांना काढताना मला विश्वासात घेतले नाही. त्यांचा मी निषेध करतो याची तक्रार मी मुख्यमंत्री आणि सचिवांकडे करणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget