एक्स्प्लोर

Nashik : नाशिकमध्ये पुन्हा 'ऑपरेशन लोटस', शिंदे-फडणवीस सरकारकडून चार सदस्यीय प्रभाग रचना रद्द 

प्रभाग रचना बदलण्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने भाजपने पुन्हा 'ऑपरेशन लोटस' सुरू केलं आहे.

नाशिक: राज्यातील महापालिकेसंदर्भांत एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने महत्वाचा निर्णय घेतला असून मनपा चार सदस्यीय रचना रद्द करण्यात आली आहे. या माध्यमातून शिंदे- फडणवीसांनी महाविकास आघाडीला चांगलाच दणका दिला आहे. याचा फायदा भाजपला होणार असल्याने पक्षाने आता पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. मात्र पुन्हा एकदा निवडणुकीची जय्यत तयारी केलेल्या प्रशासनाला पहिले पाढे पंचावन्न करावे लागणार आहे. 

एकीकडे गेली वर्ष दीड वर्षांपासून रखडलेली नाशिक मनपा निवडणूक तयारी सुरू आहे. यापूर्वी प्रभाग रचना,  मतदार यादी, आरक्षण सोडत सर्व काही सुरळीत असताना आज अचानक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग रचना रद्द केल्याचे सांगितले. पूर्वीची म्हणजे 2017च्या निवडणुकीत अवलंबण्यात आलेली त्रिसदस्यीय रचना पुन्हा लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने 2017 च्या निवडणुकीनंतर बदल करून प्रथमच त्रिसदस्यीय पद्धतीनुसार प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदा नाशिक मनपा निवडणुकीत अकरा नगरसेवकांची वाढ होऊन 133 वर आली. तसेच याप्रमाणे आरक्षण सोडत, महिला आरक्षण, प्रभाग रचना आणि अंतिम मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यामुळे पुन्हा चार सदस्य प्रभाग रचना रद्द करण्यात आली आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. पुन्हा तीन सदस्य प्रभाग रचना झाल्याने नाशिक मध्ये पुन्हा 122 नगरसेवक संख्या राहणार आहे.

भाजपला चार सदस्यीय रचना पोषक
दरम्यान चार सदस्य प्रभाग रचना ही भाजपला पोषक असल्याचे दिसून येते.  2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत याच पद्धतीने निवडणूक झाल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. भाजपचे तब्बल 66 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय नाट्य रंगले होते. तर महाविकास आघाडीचे सरकार निर्माण झाल्यानंतर त्रिसदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget