एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या यांच्या हेलिकॉप्टरचं आज (शनिवार) सकाळी नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन असल्यानं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती समजते आहे. मुख्यमंत्री आज (शनिवार) नाशिकहून औरंगाबादला जात असताना ही घटना घडली. नाशिकला हेलिकॉप्टरनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि काही सचिवही होते. गेले काही दिवस मुख्यमंत्री सतत दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बरंच सामानही आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सामानाचं वजन अधिक झाल्यानं पायलटनं तात्काळ विमान हेलिपॅडवर उतरवलं. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून एका सचिवाला खाली उतरवण्यात आलं आणि विमान औरंगाबदच्या दिशेनं रवाना झालं. दरम्यान, याआधी 25 मे 2017 रोजी मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये खाली कोसळलं होतं. तर दुसऱ्यांदा रायगडमध्येही फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्यानं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या चॉपरचे आतापर्यंतचे अपघात लातूर - 25 मे 2017 लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर काही क्षणातच कोसळलं. अलिबाग - 7 जुलै 2017 हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला नाशिक - 9 डिसेंबर 2017 हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं संबंधित बातम्या :  मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलटच जबाबदार : एएआयबी जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री हेलिकॉप्टर उडालं, 1 मिनिटात कोसळलं, नेमकं काय घडलं? लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं मुख्यमंत्र्यांचं कोसळलेलं हेलिकॉप्टर कोणत्या बनावटीचं?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
Goa : धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi Voting : प्रशासनाचा विरोध डावलून आज मारकडवाडीत मतदानTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Avinash Jadhav Resignation: राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
राज ठाकरेंनी एक फोन फिरवला अन् अविनाश जाधवांना पुन्हा कामाला लावलं, म्हणाले....
Goa : धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
धक्कादायक! गोव्यात भारतीय नौदलाच्या पाणबुडीला मासेमारी करणाऱ्या बोटीची जोरदार धडक, 2 खलाशांचा जागीच मृत्यू
Waether Update: अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
अरबी समुद्रावर फेंगल चक्रीवादळाचा कमी दाब, 'या' जिल्ह्यांत पावसाची शक्यता:IMD
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
Embed widget