एक्स्प्लोर
फुगा गिळल्याने 8 महिन्याच्या बाळाचा मृत्यू
लहान मुलांना तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर हजार वेळा विचार करा कारण फुगा गिळल्यामुळे आठ महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : लहान मुलांना तुम्ही फुगा खेळायला देत असाल तर हजार वेळा विचार करा कारण फुगा गिळल्यामुळे आठ महिन्याचा बाळाचा मृत्यू झाला आहे. नाशिक शहरातील हनुमान चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
वीर विनोद जयस्वाल असं या मृत चिमुकल्याचं नाव आहे. सकाळी चिमुकला वीर फुग्यासोबत खेळत होता. अचानक त्यानं फुगा गिळला. त्यामुले त्याचा श्वास रोखला गेला.
फुगा गिळल्याचं कळताच वीरच्या वडिलांनी त्याला मुलाला तात्काळ खासगी रुग्णालयात नेलं. मात्र, तिथून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनं जयस्वाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement