एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : विजय करंजकर सकल मराठा समाजाचे उमेदवार? नाशकात वाजे विरुद्ध करंजकर लढत?

Vijay Karanjkar : नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी हजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Nashik Lok Sabha Constituency : बुधवारी शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) 17 उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात आली. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Vaje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभा संघटक विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणूक लढवणारच, असा निर्धारही करंजकर यांनी केला. 

आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.  या बैठकीला विजय करंजकर यांनी हजेरी लावल्याने ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाचे उमेदवार असणार का? अशी चर्चा आता रंगत आहे.  

सामाजिक बांधिलकीतून बैठकीला आलो - विजय करंजकर

या पार्श्वभूमीवर विजय करंजकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, समाजाने एकरूप राहून काम करावे. काही पदाधिकाऱ्यांचे मला फोन आलेत. मी प्रत्येक बैठकीला आलो होतो. त्यामुळे आजच्या बैठकीलाही उपस्थित राहिलो. आजची कुठल्या पार्श्वभूमीवर होती, याबाबत मला माहित नव्हते. सामाजिक बांधिलकीतून या बैठकीला आलो आहे. मी इथे उमेदवारी मागायला आलो नाही.  मी एका पक्षाशी बांधील आहे. 

विजय करंजकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मला बोलावले आहे. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी जाणार आहे. मी काही मागायला जात नाही. कधी कोणाकडे मागत नाही.  जे काही मागितले ते माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितले. त्यांची इच्छा झाली नाही मी पुढे बघेल काय ते?  उद्धव साहेबांशीच मी बोलतो. आणखी कोणाशी बोलत नाही.  दोघांमध्ये बोलणे होते, प्रत्येक गोष्टीवर बोलणं होत. मी साहेबांना मानतो.  मला परवा वेळ दिली आहे. त्यामुळे मी तेव्हा जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 

भुजबळांविरोधात सकल मराठा समाज उमेदवार देणार

दरम्यान, नाशिकमधून महायुतीतून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) लोकसभा निवडणुक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे सकल मराठा समाज निवणुकीच्या रिंगणात आपला उमेदवार देणार आहे. बैठकीत नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव भगिनी या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीचा अहवाल मनोज जरांगे पाटलांना पाठवला जाणार आहे. 

आणखी वाचा 

Hemant Godse : भुजबळांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच हेमंत गोडसेंनी पुन्हा मुंबई गाठली; नाशिकच्या जागेवर घमासान सुरुच!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget