एक्स्प्लोर

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला; नाशिकमध्ये साधू-महंतांची मोठी मागणी

Nashik News : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक ठराव मांडण्यात आलेत.

Nashik News : कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये (Nashik) अखिल भारतीय संत समितीची (Akhil Bhartiya Sant Samiti) बैठक पार पडली. नाशिक शहरातील साधुसंत या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत साधू महंतानी अनेक ठराव मांडले.  गो हत्या बंदी कायदा लागू करण्यात यावा. धर्मशास्त्रावर बोलणाऱ्यांवर बंदी आणण्यात यावी. राज ठाकरे (Raj Thackeray), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घालण्यात यावी. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था, सुरक्षा, शाही स्नानामृत स्नान, राजमार्ग याचे नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधूं संतांचा समावेश करण्यात यावा, असे ठराव यावेळी करण्यात आले. 

याबाबत महंत अनिकेत शास्त्री म्हणाले की, भारतीय संत समिती ही 127 संप्रदायांच्या महामेरू म्हणून काम करते.  धर्मशास्त्रामध्ये आपण बघत आहोत की, आपली पंचायतन परंपरा आहे. या परंपरांमध्ये मतमतांतरे आहेत. मात्र अखिल भारतीय संत समितीच्या माध्यमातून मतभेद नष्ट करून 127 संप्रदाय सामील करून महामेरू म्हणून काम होत आहेत. या संत समितीची आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये साधू संतांची बैठक झाली. 

गो हत्या बंदी कायदा लागू करा

या बैठकीच्या माध्यमातून आम्ही प्रामुख्याने चार ते पाच मागण्यांचा ठराव आम्ही केला आहे. प्रयागराजमध्ये 65 कोटी लोक येऊन गेले, असा आकडा सरकारने जाहीर केला आहे. 65 कोटी पैकी एक सुद्धा व्यक्ती असा नाही की ज्याची इच्छा आहे गाय कापली गेली पाहिजे. याचा अर्थ गोहत्या बंद झाल्या पाहिजेत. देशाच्या लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या म्हणते की, गो हत्या बंद झाली पाहिजे. तर सरकार गोहत्या बंद का करत नाही? त्यामुळे संपूर्ण देशात तत्काळ गोहत्या बंदी कायदा लागू करावा. 

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाडांसारखे बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर बंदी घाला

राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांचा धर्मावर कोणताही अधिकार नाही. धर्मशास्त्राचे ते पंडित नाही. ते धर्मशास्त्रावर बोलतात. समाजविघातक व्याख्या करतात. त्यांच्यावर बंदी आणावी. याबाबत कायदा महाराष्ट्र सरकारने लागू करावा. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुसंतांची सुरक्षा, राहण्याची व्यवस्था, शाही स्नानाचा, अमृत स्नानाचा राजमार्ग असेल या सर्वांचे सुयोग्य नियोजन सरकारच्या माध्यमातून प्रदर्शित व्हावे. कुंभमेळा प्राधिकरणामध्ये साधूं संतांचा समावेश करण्यात यावा, असे ठराव मांडण्यात आल्याची माहिती अनिकेत शास्त्री यांनी दिली आहे. 

आणखी वाचा 

Nashik News : कुंभमेळा नामकरणाच्या वादानंतर नाशिकमध्ये नवा वाद उफाळला, 'मोदी मैदाना'वरून शरद पवार गट आक्रमक, केली मोठी मागणी

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी सकारात्मक चर्चा
नाशिक विधानपरिषद निवडणूक! गोकुळ गिते माघार घेणार? मुंबईत मंत्री महाजनांसह सामंतांशी सकारात्मक चर्चा
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
गोकुळ गितेंची मनधरणी होईना, तीन-तीन मंत्र्यांचे प्रयत्न अपयशी; संकटमोचक गिरीश महाजनांवरच संकट?
Vidhan Parishad Election 2026: नाशकात बंडखोरांचे बंड, महायुतीत वादाची ठिणगी! गोकुळ गीते मनधरणीनंतरही निर्णयावर ठाम, निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजनांकडे संशयाची सुई?  
नाशकात बंडखोरांचे बंड, महायुतीत वादाची ठिणगी! गोकुळ गीते मनधरणीनंतरही निर्णयावर ठाम, निकटवर्तीय मंत्री गिरीश महाजनांकडे संशयाची सुई?  
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
West Bengal : TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
TMC च्या फायरब्रँड नेत्या सयानी घोष यांनीही ममतांची साथ सोडली, शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यांच्यासह बंडखोर 20 खासदारांची नावे समोर
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
ममता बॅनर्जींच्या तृणमुलचे सत्ता जाताच दोन तुकडे; आता अखिलेश यादवांनी केलेल्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
पहाटे दोन वाजता सर्वेक्षण का करताय? राजू शेट्टींचा प्रांताधिकाऱ्यांना सवाल; शक्तीपीठ महामार्गाविरोधात विटा तहसिल कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा
Kolhapur Crime FDA Raid: कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
कोल्हापूरमध्ये FDA ची धाड, घाणेरड्या पनीरने भरलेल्या पिशव्यांचा साठा सापडला
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवला, नेहरू कुटुंबाचा त्याग कुणीच विसरू शकत नाही, नेहरू आणि मोदी स्पर्धा लावली जातेय ती तुलना होऊ शकते का? शरद पवारांनी फटकारलं
Satej Patil: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Video: 'तर दुसऱ्या भावाला खतच मिळत नाही, खत निवडण्याचा सुद्धा पर्याय नाही; अॅप सुद्धा असं तयार केलंय की..' सतेज पाटलांकडून ऑनलाईन खत खरेदी ॲपची पोलखोल
Embed widget