एक्स्प्लोर

Nashik Fire News : नाशिकमध्ये फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग, सर्वत्र धुराचे लोट, एकामागे एक भयंकर स्फोट

Nashik Fire News : नाशिकच्या शिंदे गावात असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

नाशिक : येथील शिंदे गावात (Shinde Village) असलेल्या एका फटाक्याच्या गोडाऊनला (Firecrackers godown) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. आग मोठ्या प्रमाणात असल्याने गोडाऊन मधून धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहे. पोलीस (Police) आणि अग्निशमन विभागाचे (Fire Brigade) कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. यात चार कामगार जखमी झाले असून दोन कामगारांवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या शिंदे गावातील फटाक्याच्या गोडाऊनला एक ते दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. गोडाऊनमध्ये असलेले फटके एकामागे एक फुटत असल्याने परिसरात मोठमोठे आवाज येत आहे. तर धुराचे लोट आकाशामध्ये पसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

आगीत चार कामगार जखमी

एक महिन्यावर दिवाळी असल्यानं गोडाऊनमध्ये फटाक्यांचा साठा जमा केला जात होता. गोदामात फटकांचा माल उतरविण्यासाठी ट्रक आलेला असताना आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीत चार कामगार जखमी झाले आहेत. पोलीस आणि अग्निशामक विभागाच्या कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आग नियंत्रणात आल्यानंतर याबाबत पुढील चौकशी केली जाणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय

नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde in Sambhajinagar GHATI : मुख्यमंत्री शिंदे घाटी रुग्णालयात, डॉक्टरांशी संवादAbdul Sattar Hingoli : संजय गायकवाड चुकले, अब्दुल सत्तारांनी सुनावलं?LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षणदुपारी 1 च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1PM 17 September 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Photos: पुण्यात भव्य-दिव्य रांगोळीने बाप्पांचे स्वागत; सामाजिक संदेश देणारी अफलातून कलाकृती
Exclusive: AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
AAPच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आतिशींच्या नावावर कसं झालं शिक्कामोर्तब? जाणून घ्या Inside स्टोरी
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
LalbaugCha Raja visarjan Miravnuk 2024 : लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीचा 'तो' क्षण
Praful Patel : अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
अजितदादांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांना डावललं जातंय का? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, आमचे कुठलेही आमदार...
Devendra Fadnavis Ganesh Visarjan 2024: गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
गणपतीने आम्हालाही सुबुद्धी द्यावी अन् ज्यांना जास्त गरज आहे त्यांनाही बुद्धी द्यावी: देवेंद्र फडणवीस
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
मुंबईत जिओचं नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून अंबानी ट्रोल; तासाभरातच 10 हजार तक्रारी
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित,  64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
अर्धांगवायुच्या या आजारानं ग्रस्त रुग्णांच्या विचारांना ॲमेझॉन अलेक्सानं करता येणार नियंत्रित, 64 वर्षीय रुग्णासोबत नक्की काय झालं?
Pune Ganesh Visarjan: पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
पुण्यात गणपती विसर्जनासाठी येताय? तर मग जाणून घ्या दुचाकी, चारचाकी पार्किंगची सोय कुठे अन् मेट्रोचं काय?
Embed widget