एक्स्प्लोर

Manoj Jarange : मनोज जरांगेवर फुलांची उधळण करताना कार्यकर्ते जेसीबीच्या बकेटमधून पडल्याने जखमी, येवल्यातील प्रकार

Manoj Jarange Patil : येवला (Yeola) शहरातून मोठी बातमी समोर आली असून मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी तैनात करण्यात आलेल्या जेसीबीचा (JCB) मोठा अपघात झाला आहे.

नाशिक  : येवला (Yeola) शहरात मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी फुलांची उधळण करताना जेसीबीच्या बकेटमधून कोसळल्याने कार्यकर्ते जखमी झाले. सर्वाना जबर दुखापत झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) अवघा महाराष्ट्र पिंजून काढणारे जरांगे पाटील नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. आज त्यांची छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) मतदारसंघात जाहीर सभा होत आहे. यासाठी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित लावणार आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी येवलेकरांनी जय्यत तयारी केली असून याच दरम्यान अपघाताची घटना समोर आली.

स्वागताची तयारी सुरु असताना अचानक एका जेसीबीची समोरील बाजूस असलेली लोडर बकेट खाली आल्याने जेसीबीवर असलेले चौघेही खाली पडल्याने अपघात झाला. यात चारही जण गंभीर जखमी झाले आहेत.  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) सध्या राज्याचा दौरा करत आहेत. गावागावात, चौकाचौकात मनोज जरांगे पाटील यांचे जल्लोषात स्वागतही होत आहे. आज मनोज जरांगे-पाटील नाशिक जिल्ह्यात (Nashik) येवला येथे दाखल झाले आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांचे जेसीबीवरुन फुलांची उधळण करत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. यासाठी जवळपास पंधरा ते सोळा जेसीबी स्वागतासाठी उभे होते. या जेसीबीमध्ये काही कार्यकर्ते पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाले असतांनाच जेसीबीच्या बकेटवरील ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने चार कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी झाले. या कार्यकर्त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतरही कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही, जरांगे पाटलांचे आगमन होताच पुन्हा पुष्पवृष्टी करण्यात आली.

ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे... 

आम्ही ओबीसी मध्येच (OBC) आहोत, कुणबी मराठा आहोत. त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आणि या मागणीला कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नाही, असे सांगत नियोजित येवला येथील सभेचा रूट ठरला होता म्हणून जातो आहे. येवल्यात जातोय, यात वेगळे काही नाही. समता परिषदेने विरोध केला, हा द्वेष का पसरवित आहेत. याचा अर्थ तुम्ही संविधानिक पदाचा गैर वापर केला जात आहे. एकीकडे चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, म्हणून आम्ही त्यांना 40 दिवस दिले आहेत. 1 महिना 14 तारखेला पूर्ण होतो आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे, असं जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी

Manoj Jarange : "सरकार रात्रीतून काही करतील नेम नाही, माझ्यावर लय वेळा डाव टाकला", पण... मनोज जरांगेचे बांधवाना आवाहन 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024HSC SSC Marksheet Update : दहावी-बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांचा जात प्रवर्ग, शिक्षण मंडळाकडून स्पष्टीकरणKolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra Politics

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
Embed widget