एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik Digital School : कौतुकास्पद! नाशिकची काठेगल्ली शाळा 'स्मार्ट स्कूल'मध्ये देशात दुसरी, गोव्यात पुरस्कार वितरण

Nashik NMC : नाशिककरांसाठी (Nashik) आनंदाची बातमी असून महापालिकेच्या शाळेने नाशिकचे (Nashik) नाव देशात उंचावले आहे.

Nashik NMC School : नाशिककरांसाठी (Nashik) आनंदाची बातमी असून नाशिक महापालिकेच्या शाळेने नाशिकचे नाव देशात उंचावले आहे. स्मार्ट स्कूल (Smart School) प्रकल्पाअंतर्गत कायापालट झालेल्या नाशिक महापालिकेची (Nashik NMC School) काठे गल्ली शाळा क्रमांक 43 चा देशभरात डंका वाजला आहे. केंद्राच्या इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेकने स्मार्ट स्कूल स्पर्धेतील सर्वेक्षणात काठेगल्ली शाळेला डिजिटल या कॅटेगरीत देशभरात दुसरा क्रमांक मिळाला आहे. येत्या शनिवारी गोव्यात पुरस्कार सोहळा होणार असून नाशिक मनपा  (Nashik NMC) शिक्षण विभागाला रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे.  

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरातील मनपाच्या शाळा स्मार्ट स्कुल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. यात पालिकेच्या 74 पैकी 457 बिंदूंवर आधारित सर्वेक्षण करण्यात आलेल्या 69 शाळा इमारती येत्या वर्षभरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट स्कूल म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठी मनपा स्तरावर हालचाली सुरु आहेत. नाशिक महापालिकेच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल ही संकल्पना राबविण्यात येत असून ‘स्मार्ट स्कूल’ या महत्वाच्या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटी मार्फत 69 शाळांचे 656 वर्ग डिजिटलाईज होणार आहेत. येत्या ऑगस्ट अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळांना स्मार्ट बनविण्याचे काम सुरु आहे. 

दरम्यान शहरातील काठे गल्ली येथील मनपा शाळा क्र. 43 मध्ये आठ स्मार्ट पायलट क्लासरुम सुरु करण्यात आले. एक कोटी रुपयांचा निधी खर्च करुन शाळेला डिजीटल बनवत रुपडे पालटवण्यात आले. याची दखल केंद्र सरकारने घेत इकोनाॅमिक्स टाईम्स गव्हर्मेंट डिजिटेक या संस्थेने देशभरात स्मार्ट स्कूल या उपक्रमात सहभागी झालेल्या शहरांना भेटी दिल्या. या संस्थेच्या पथकाने काठे गल्ली शाळेला भेट देत डिजीटल स्कूलची पाहणी केली. या स्पर्धेत काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक देण्यात आला. येत्या पाच ऑगस्टला गोव्यात 'गोव्हर्मेंट डिजिटल अवाॅर्ड 2023' पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यास महापालिका शिक्षणाधिकारी बी.जी.पाटिल उपस्थित राहणार असून सन्मान स्विकारणार आहे.

अशी आहे डिजिटल स्कूल

दरम्यान शहरातील काठे गल्ली शाळेतील क्लासरुममध्ये पारंपरीक फळ्यासोबतच स्मार्ट बोर्ड, नवीन बेंचेस, इंटरनेट कनेक्शन, डीजिटल अभ्यासक्रमाची शैक्षणिक सुविधा आहे. पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले आहेत. तसेच शाळेत 21 संगणकांचा एक कक्ष विकसीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट स्कूल उपक्रमाअंतर्गत डिजिटल स्कूल कॅटेगरीत मनपाच्या काठे गल्ली शाळेला दुसरा क्रमांक मिळाला असून रौप्य पदकाने सन्मानित केले जाणार आहे. येणार्‍या काळात मनपाच्या शाळांत गुणवत्ता वाढ, विद्यार्थी संख्या वाढवणे व ती टिकवणे या त्रिसुत्रीवर काम केले जाईल, अशी माहिती मनपा शिक्षणाधिकारी बापूसाहेब पाटिल यांनी दिली. 

इतर संबंधित बातम्या : 

Nashik News : नाशिक मनपाच्या शाळा होणार डिजिटल, स्मार्ट सिटी देणार शंभर कोटी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Embed widget