एक्स्प्लोर

Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!

Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता.

Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Nashik Bajar Samiti) सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. आज (दि. 11) देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर (Vinayak Malekar) यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. 

देविदास पिंगळे हे नाशिक बाजार समितीत मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कामकाज करत असल्याच्या आरोप करून पिंगळे यांच्या पॅनलमधून निवडून आलेल्या संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या नेतृत्वाखाली 15 संचालकांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सोमवार (दि.03) रोजी अविश्वास ठराव दाखल केला होता.  त्याअनुषंगाने आज (मंगळवारी) बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत प्राधिकृत अधिकारी तथा उपजिल्हा निवडणुक अधिकारी, नाशिक डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्या अध्यक्षेतखाली व बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांच्या उपस्थितीत विशेष सभा पार पडली.  

चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली

या सभेत सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर नवीन सभापती निवडीपर्यंत बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर यांची प्रभारी सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. देविदास पिंगळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून चुंभळे यांनी 10 संचालकांना सहलीसाठी परदेशात पाठवले होते ते सोमवारी सायंकाळी नाशिकमध्ये परतले होते. नुकताच शिवाजी चुंभळे यांनी महिनाभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपच्या मदतीने चुंभळे यांनी बाजार समितीमध्ये पिंगळे यांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच देविदास पिंगळे यांनी आपल्या गटाचे संचालक मंत्री गिरीश महाजन यांनी पैसे देवून फोडल्याचा आरोप केला होता. मात्र,  हे सर्व आरोप शिवाजी चुंभळे यांनी फेटाळून लावले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Tukaram Mundhe & Dhananjay Munde in beed: राजकारण्यांचा नावडता, अधिकारी चळाचळा कापतात त्या तुकाराम मुंढेंकडे सरकार बीडचा चार्ज देणार? अंजली दमानियांच्या मागणीने चर्चांना उधाण

Dhananjay Munde: धनुभाऊच्या हातात रिव्हॉल्व्हर...दोघांसह स्कॉर्पिओ दिली पेटवून? दमानिया म्हणाल्या, 'सगळ्यात मोठा पुरावा...'

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget