एक्स्प्लोर

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता? जरांगेंनी नाशकातून भुजबळांवर डागली तोफ!

Manoj jarange Patil on Chhhagan Bhujbal : मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, मग ओपन मतदारसंघातून निवडणूक का लढवता? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना विचारला आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज नाशिकमधून असून त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर तोफ डागली. छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यावरून जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला. मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊ देत नाही, ओपनच्या मतदारसंघात हे निवडणूक का लढवतात? असा सवाल मनोज जरांगेंनी भुजबळांना केला आहे. 

नाशिक लोकसभेच्या जागेसाठी कुठलाच उमेदवार दिलेला नाही

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, नाशिक लोकसभेच्या जागेसाठी आम्ही कुठलाच उमेदवार दिलेला नाही. अपक्ष नाही आणि कोणताच नाही. आम्ही कुणालाही पाठिंबा दिला नाही. राजकारण आपला मार्ग नाही. राजकारणामध्ये मराठा समाजाचे आरक्षण (Maratha Reservation) मागे राहून राजकारण पुढे येईल. आपल्या रक्तात राजकारणापेक्षा आरक्षण असणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की,  निवडणुकीला उभे राहणं भुजबळांचा धंदा आहे. स्वतः मोठं होऊन गोरगरिबांच्या पोटावर पाय देणे हा त्यांचा धंदा आहे. आमच्या नोंदी ओबीसीमध्ये सापडल्या. भुजबळ किती दिवस खोटं बोलणार आहेत. आमच्या 57 लाख नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा समाज ओबीसीमध्ये आहे. तू विरोध करत राहा मी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेऊन दाखवणार, असा इशारा मनोज जरांगेनी भुजबळांना दिला आहे. 

भुजबळांना कुठून पण पाठींबा येऊ द्या, मला काय करायचंय

छगन भुजबळ यांना नाशिकच्या उमेदवारीबाबत दिल्लीहून पाठींबा मिळाला, असे त्यांनी म्हटले होते. यावर मनोज जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, भुजबळ यांना अमेरिकेतून काय कुठून पण पाठिंबा येऊद्या. मला त्याचं काय करायचं. मराठ्यांनी १०० टक्के मतदान करायचं आहे, असे त्यांनी म्हटले. 

टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार

लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Election 2024) मनोज जरांगे म्हणाले की, हे दोन महिने म्हणजे यांचा पोळा आहे. यांच्यात विनाकारण जाऊ नका, फक्त मजा बघा.मराठा समाज वेळेला करेक्ट कार्यक्रम करणार आहे. टप्प्यात आल्यावर आम्ही कार्यक्रम करणार असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

आणखी वाचा 

'तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 पाडू', ओबीसी नेत्याची मनोज जरांगे पाटलांना वॉर्निंग!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChhagan Bhujbal Full PC : ED च्या सुटकेपासून नव्हे, तर विकासासाठी भाजपसोबत - छगन भुजबळSupriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?Sanjay Raut Full PC : शरीर वाघाचं पण काळीज उंदराचं; शिंदे मोदी-शाहांच्या पायाशी गहाण पडलेत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Shelke: सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
सुनील शेळकेंच्या धनगरांवरील वक्तव्यावर बापू भेगडे आक्रमक; म्हणाले, 'धनगर समाजाची काठी पडल्यावर...'
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
राष्ट्रपतींची बहिण ते 20 मंत्री, पोलिस प्रमुखांची पत्नी; एकाच सरकारी अधिकाऱ्याचे संबंध; तब्बल 400 व्हिडिओ एकाचवेळी व्हायरल झाल्याने देश हादरला
Sanjay Raut : राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
राज ठाकरे म्हणतात, आमची सत्ता आली तर 48 तासांत मशिदीवरील भोंगे बंद करु; संजय राऊतांचं चोख प्रत्युत्तर, तुम्ही सत्तेसोबतच...
Maharashtra Assembly Election 2024: हिंदू समाज उदासीन, 50 टक्के मतदान होणे हे एक प्रकारची राष्ट्रीय आपत्ती: गोविंद देवगिरी महाराज
हिंदू समाजात मतदानाबद्दल उदासीनता; बीडमध्ये गोविंद देवगिरी महाराजांचं वक्तव्य
Supriya Sule on Devendra Fadnavis : तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
तुम्ही म्हणाल ती वेळ, म्हणतील ती जागा, पाहिजे तेवढ्या कॅमेऱ्यांनी या, आॅन कॅमेरा चर्चेला तयार; सुप्रिया सुळेंकडून देवेंद्र फडणवीस ओपन चॅलेंज
Pune News: पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
पुण्यात सापडला कुत्र्यांनी अर्धवट खाल्लेला मृतदेह; मृतदेहाच्या कमरेखालचा थोडाच भाग शिल्लक, येरवाड्यात उडाली खळबळ
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
शिवसेना बंडावेळी कैलास पाटील लालचेपोटी ठाकरेंकडे गेले; अजित पिंगळेंचा खळबळजनक आरोप
Jitendra Awhad on Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
छगन भुजबळ म्हणतात, 'ईडीपासून सूटका माझ्यासाठी पुनर्जन्मच होता', आता आव्हाडांच्या दोनच वाक्यांनी लक्ष वेधले!
Embed widget