एक्स्प्लोर

Nashik News : नाशिककरांना डेंग्यूचा डंख, ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 21 रुग्ण

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) पाऊस सुरू झाल्यानंतर साथींच्या आजारांनी (Epidemic Diseases) डोकेवर काढले असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. 

Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) पाऊस सुरू झाल्यानंतर साथींच्या आजारांनी (Epidemic Diseases) नागरिकांची डोकेदुखी वाढली असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

नाशिकमध्ये पाऊस (Rain) सुरु झाल्यापासून शहरातील सिव्हिल हॉस्पिटल (Nashik City Hospital), खाजगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. यात ताप सर्दी, खोकला, पोटदुखी आदी साथींच्या आजारांनी ग्रासलेले रुग्ण वाढत आहेत. यातच आता नाशिकमध्ये ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे 21 रुग्ण सापडले असल्याचे प्रशासन जागे झाले आहे. तर जुलै महिन्यात शहरात 23 डेंग्यूचे प्रकरणे नोंदविण्यात आली होती. 

दरम्यान  शहरात डेंग्यू, चिकन गुनिया (Chicken Gunia), स्वाइन फ्लू आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच पावसामुळे सर्दी, खोकला आदी रुग्ण वाढल्यामुळे धोकादायक आजाराचे रुग्ण ओळखणे कठीण झाले आहे. नवीन रुग्णांची भर पडल्याने जानेवारीपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 94 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब अशी की नाशिक शहरात मात्र ऑगस्टमध्ये चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही.

गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून, हेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे नाशिक महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी मात्र गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रकरणे खूपच कमी असल्याचे सांगितले.

नाशिक महापालिकेने (Nashik NMC) शहरातील डास उत्पत्तीची ठिकाणे ओळखून नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाने जुलैमध्ये 23 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद केली होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 185 प्रकरणे होती.

डेंग्यूचे रुग्णसंख्येत घट
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शहरात डेंग्यूचे 311 रुग्ण आढळले होते, मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहरात आतापर्यंत केवळ 21 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या विविध उपाययोजनांमुळे यंदा डेंग्यूचे रुग्ण तुलनेने कमी असल्याचा दावा नाशिक महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. 

मनपा कर्मचाऱ्यांचे पथक
नाशिक महापालिकेने सर्व 6 विभागात 150 कर्मचार्‍यांचा समावेश करून पथके तयार केली आहेत. ज्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवण सुविधा आणि पाणी साचणे तपासण्यासाठी घरोघरी भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरी अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांनी शहरवासीयांना डेंग्यू पॉझिटिव्ह टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारीबाबत सूचनाही जारी केल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर  ठाम
Zero Hour Full : 'ठाकरेंचा सेवक' बॅनरमुळे नाराजी ते काँग्रेसचं नो मनसे... नो एमआयएम; सविस्तर चर्चा
Pune Navle Bridge Accident Fire : पुण्यातील नवले पुलावर 3-4 गाड्यांचा अपघात, वाहनांना भीषण आग
Pune Navale Bridge Accident : पुणे नवले पुलावरचा अपघात नेमका कसा घडला? पोलीस अधिकारी म्हणाले...
Pune Navale Bridge Accident Detail Report : पुणे नवले ब्रीज अपघाताची A to Z कहाणी : ABP Majha
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune navale bridge: पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यातील नवले ब्रीजवरच वारंवार अपघात का? पुणे वाहतूक CP मनोज पाटलांनी सांगितलं कारण
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Pune Accident : साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
Finance: जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
जुन्या गुंतवणुकीत अडकला आहात? ‘ही’ स्मार्ट ट्रिक तुमचं फिनान्शियल गेम बदलू शकते!
Embed widget