एक्स्प्लोर

Teachers Day : शिक्षक दिनी आंदोलनावरून शिक्षकांमध्ये उभी फूट, काळ्या फिती लावण्याला अनेकांचा विरोध

शिक्षकांच्या रिक्त जागा, रखडलेली पदोन्नती, उपक्रम व प्रशिक्षणांची भरमार, वारंवार लादली जाणारी अशैक्षणिक ( Non Educational) कामे याविरोधात शिक्षक संघटनांकडून नियमित आंदोलन सुरू आहे.

नागपूर: शिक्षक दिनी सोमवारी (Teachers Day) काळ्या फिती लावून काम करण्याची हाक काही शिक्षक संघटनांनी दिली आहे. पण, या आंदोलनावरून शिक्षकांमध्ये मतभेद (Disagreement among teachers) आणि उभी फूट दिसून येत आहे. काहींनी आंदोलनाचे समर्थन केले तर काही शिक्षक व संघटनांनी या आंदोलनाला विरोध दर्शविला आहे. गुरूजणांचा सन्मान करण्याच्या दिवशीच काळ्या फिती लावणे असंयुक्तिक असल्याचा युक्तिवाद केला जात आहे. हे आंदोलन म्हणजे पतसंस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने केला जाणारा ड्रामा (Drama Before Elections) असल्याची परखड प्रतिक्रियाही शिक्षकांमध्ये उमटली आहे. आज शिक्षक दिनानिमित्त मुक्यमंत्र्यांनी मात्र नागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांशी संवाद साधला.

शिक्षकांच्या रिक्त जागा, रखडलेली पदोन्नती, उपक्रम व प्रशिक्षणांची भरमार, वारंवार लादली जाणारी अशैक्षणिक ( Non Educational) कामे याविरोधात शिक्षक संघटनांकडून नियमित आंदोलन सुरू आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातही वेगवेगळी दोन आंदोलने झालीत. नुकतीच वर्गात गुरूजींचा फोटो लावण्याचा निर्णय व आमदार बंब यांच्या शिक्षक विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थही (protest) काही संघटनांनी काळ्या फिती लावल्या. त्यात आता शिक्षक दिनीही काळा फिती लावण्याची हाक दिली गेली. पण, शिक्षक दिन शिक्षकांचा सन्मान व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशासनाच्या व अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शिक्षकांना त्यांच्या कामाची दखल घेत 'आदर्श शिक्षक' म्हणून गौरविण्यात येते. अशावेळी शिक्षक संघटनांकडूनच शिक्षकांना काळ्या फिती लावण्याचे आवाहन करणे संयुक्तीक नसल्याचे मत काही सामाजिक व पालक संघटनांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे सर्व संघटना यामध्ये एकत्रपणे सहभागी झाल्या नाही.

...म्हणून फूट

त्यामुळेच जिल्ह्यातील प्रमुख शिक्षक संघटना (Principal Teachers Association of the District) असलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक सेना (Shikshak Sena), महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती (Maharashtra State Primary Teachers Committee), शिक्षक भारती, शिक्षक परिषद (Teachers Council) व अन्य काही संघटना या आंदोलनात सहभागी नसल्याचे कळविले आहे. मात्र यावरुन पुन्हा एकदा सर्व शिक्षक संघटनांमध्ये सहकार्य नसल्याचे दिसून आले. यावर औपचारिक प्रतिक्रिया देणे शिक्षकांनी टाळले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Teachers Day : नागपूर जिल्ह्यातील 20 शिक्षकांसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद, शैक्षणिक विकासात भरीव सहभाग नोंदविण्याचे शिक्षकांचे अभिवचन

Nagpur Ganeshotsav 2022 : 'पर्यावरणपूरक' गणेश विसर्जनासाठी 350 कृत्रिम तलावांची व्यवस्था

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
Embed widget