एक्स्प्लोर

Nagpur Blast : सोलार ग्रुप कंपनी स्फोटाचे विधिमंडळात पडसाद;  मालकावर गुन्हा दाखल करा, मृतांच्या वारसांना 50 लाखांच्या मदतीची विरोधकांची मागणी

Nagpur Blast : सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटा प्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच पीडित कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत कंपनीने घोषित कारवी. अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.

नागपूर : नागपुरात (Nagpur) सोलार इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटाचे पडसाद सोमवारी विधानसभेत देखील उमटताना दिसले. या स्फोटामध्ये आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला असून या मृतांमध्ये 6 महिला व 3 पुरूषांचा समावेश आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या दुर्घटनेतील मृतकांच्या वारसांना प्रति कुटुंब 50 लाख रूपये मदत दिली जावी. तसेच या प्रकरणी कंपनी मालकावर भादंवि कलम 302 चा गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी केली आहे. 

कंपनीकडून कामगार वर्गाची पिळवणूक

नागपूर-अमरावती रोडवर बाजारगाव येथे असलेल्या सोलार एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत रविवारच्या सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आत्ता पर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विषयी सभागृहात आणि सभागृह बाहेर देखील विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंपनीवर आरोप करत या विषयी सरकारने सखोल चौकशी करून पीडितांना न्याय द्यावा. अशी मागणी केली. या विषयी बोलतांना अनिल देशमुख म्हणाले की, या आधी देखील सोलार इंडस्ट्रीज मध्ये अशा घटना घडल्या असून त्यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. या कंपनीत 3 ते 4 हजार लोक काम करतात. यातील बहुतांश कामगार वर्ग हा माझ्या मतदारसंघातील आहे. या दुर्घटनेनंतर येथील कामगारांनी रोष व्यक्त करत या कंपनी विरोधात अनेक तक्रारी केल्या. रविवार सुटीच्या दिवशी देखील कामासाठी बळजबरी केली जाते. अन्यथा कामावरून काढून टाकले जाईल अशी धमकी दिली जाते. ऐकुणात या कंपनीकडून कामगार वर्गाची पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे. या प्रकरणी सरकारने सखोल चौकशी करावी आणि यातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.  

नेमकं काय घडलं?  

नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचं काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी आणि गंभीर होती की, त्यामध्ये अनेज मजूर गंभीर जखमी झाले. तसेच 9 जणांचा मृत्यू झाला. 

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Shiv Sena UBT MNS Morcha : बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
Pune Crime News: पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
नाशिकच्या बिडी भालेकर मैदानात हजारो  मनसैनिक अन् शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकरांसाठी खास जेवणाचीही व्यवस्था
नाशिकच्या बिडी भालेकर मैदानात हजारो  मनसैनिक अन् शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकरांसाठी खास जेवणाचीही व्यवस्था
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त
Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Shiv Sena UBT MNS Morcha : बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
बाळा नांदगावकर संजय राऊतांच्या खांद्याला खांदा लावून मोर्चात, नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना-मनसेकडून जनआक्रोश मोर्चा, हजारो नाशिककर रस्त्यावर उतरले
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
भरतचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही; छगन भुजबळ वांगदरी गावात, कराड कुटुंबीयांचे सांत्वन, ओबीसी तरुणांना आवाहन
Pune Crime News: पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप, पुणे हादरलं
नाशिकच्या बिडी भालेकर मैदानात हजारो  मनसैनिक अन् शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकरांसाठी खास जेवणाचीही व्यवस्था
नाशिकच्या बिडी भालेकर मैदानात हजारो  मनसैनिक अन् शिवसैनिक दाखल होण्यास सुरुवात, मोर्चेकरांसाठी खास जेवणाचीही व्यवस्था
IMDb वर 9.4 रेटिंग, मल्याळम भाषेतील थ्रिलर सिनेमा; ओटीटीवर उद्या होणार उपलब्ध; कुठे पाहाता येईल?
IMDb वर 9.4 रेटिंग, मल्याळम भाषेतील थ्रिलर सिनेमा; ओटीटीवर उद्या होणार उपलब्ध; कुठे पाहाता येईल?
Chhagan Bhujbal OBC Reservation: ओबीसी आंदोलकाने आयुष्य संपवलं, छगन भुजबळ चिमुकल्या लेकराला छातीशी कवटाळून म्हणाले, 'काही कमी पडलं तर आम्ही आहोत'
छातीला कवटाळलं, स्वत:च्या रुमालाने चिमुकल्याचे डोळे पुसले, छगन भुजबळ धनूभाऊंसोबत भरत कराडच्या घरी!
Maratha Kunbi Caste Certificate Process : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र कसे मिळेल? कुठली कागदपत्र हवीत? A टू Z माहिती
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र कसे मिळेल? कुठली कागदपत्र हवीत? A टू Z माहिती
Haribhau Rathod : मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद, मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा; हरिभाऊ राठोडांचा थेट इशारा
मराठा समाजापेक्षा बंजारा समाजाची मोठी ताकद, मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवा; हरिभाऊ राठोडांचा थेट इशारा
Embed widget