एक्स्प्लोर

Nagpur Rash driving : महिलेच्या रॅश ड्राईव्हिंगने घेतला दुचाकीस्वाराचा जीव, एकाचा मृत्यू तर एकजण जखमी

Nagpur Rash driving : नागपुरात (Nagpur) महिलेच्या रॅश ड्राईव्हिंगने (Rash driving)  एकाचा मृत्यू झालाय तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राम झुल्यावर मध्यरात्री ही घटना घडली.

Nagpur Rash driving : नागपुरात (Nagpur) महिलेच्या रॅश ड्राईव्हिंगने (Rash driving)  एकाचा मृत्यू झालाय तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतमध्यरात्री ही घटना घडली. एक महिलेने रॅश ड्राईव्ह करत दोन दुचाकीस्वार असलेल्या दोघांना उडवले. त्यात मोहमद हुसेन नावाच्या युवकाचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र गंभीररित्या जखमी झाला. काळ्या रंगाच्या मर्सिडिजमध्ये माधुरी सारडा व रितिका मालू होत्या. अत्यंत वेगाने जात असतांना हा अपघात घडला. या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मावळमधील पवना धरणात बुडून २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय, मयांक उपाध्याय अस मृत्यू झालेल्या संगणक अभियंता तरुणाच नाव आहे, मयांक हा मित्रांसह पवना धरणात पोहण्यासाठी गेला होता, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला, इतर मित्रांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला, मयांक हा हिंजवडीत खासगी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करत होता.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nagpur Crime : नागपुरात हत्यासत्र सुरूच! भरदिवसा एकाची गोळ्या झाडून हत्या; सदर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाचTeam India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूकTeam India Victory Parade : टीम इंडियाची विजयी मिरवणूक; लाखोंचा जनसमुदाय मरिन ड्राईव्हवरTeam India Victory Parade : हिटमॅनची झलक, पांड्याचा स्वॅग;  टीम इंडियाची विजयी मिरवणूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

Embed widget