एक्स्प्लोर

Nagpur Crime : नागपूरात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, मारहाणीत गंभीर जखमी, CCTV त घटना कैद 

Nagpur Crime : पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे

Nagpur Crime : नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कामठी (Kamathi) भागात एका माजी नगरसेवकावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. या लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दंडुक्याने हा हल्ला केल्याचे समजते. हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव दिलीप बांडेबुचे (Dilip Bandebuche) असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कामठी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

आठ ते दहा अज्ञात लोकांचा जीवघेणा हल्ला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडेबुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून अकरा वाजताच्या सुमारास नेहरूनगर भागातून जात असताना, त्यांच्यावर आठ ते दहा अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडेबुचे गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या वेळेस झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर निघाल्यामुळे दिलीप बांडेबुचे यांचा जीव वाचला आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झाली आहे.

 

नागपूरवर 'क्राईम कॅपिटल' चा ठपका

नागपूरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे नागपूरला क्राईम कॅपिटल असे देखील म्हटले जाते.  शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या आणि खुनाच्या प्रकारानंतर आता हल्‍ल्‍यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यांची भूमिका महत्त्वाची असते. पोलिस ठाण्यांकडून होणाऱ्या गस्ती आणि विविध पेट्रोलिंगसोबतच, विविध वस्त्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती आणि इतर अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलिस कर्मचाऱ्यांकडून होत असते. मात्र या सर्वांना केराची टोपली दाखवत इथल्या गुन्हेगारांची हिम्मत वाढली असून पोलिसांची दरारा नाहीस होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

हेही वाचा >>>

Nagpur Cyber Froud: पालकांनो सावधान! सायबर गुन्हेगारांची नवी युक्ती; मुलाने अत्याचार केल्याचं सांगत सुटकेसाठी उकळले लाखो रुपये

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
Embed widget