एक्स्प्लोर

Anil Patil : महाराष्ट्राचे स्वत:चे सॅटेलाईट तयार होणार? मंत्री अनिल पाटील म्हणतात...

Anil Patil : नागपूरमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर आता त्यावर काही कायमस्वरुपी उपाययोजना शोधण्याचे काम सध्या राज्य शासनाकडून करण्यात येत आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य लवकरच सॅटेलाईट (Satellite) लाँच करण्याच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केला आहे. दरम्यान त्यामुळे स्वत:चे सॅटेलाईट असणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र राज्य ठरणार का हा प्रश्न आता प्रत्येकालाच पडला आहे. राज्यात उद्भभवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे (Natural Disasters) मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे यावर काहीतरी उपाययोजना करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सातत्याने करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

याच पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीबाबत योग्य माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पहिले सॅटेलाईट लाँच करण्यात येणार असल्याचं यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पाऊस, , भू स्खलन, समुद्राखालच्या हालचाली, चक्रीवादळ, भूगर्भातील हालचाली या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी हे सॅटेलाईट मदत करणार असल्याचं यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी सांगितलं आहे. 

नेमकं काय म्हणाले अनिल पाटील?

नागपुरात आलेल्या पुराचे वेळेवर अलर्ट देण्यास हवामान विभाग अपयशी ठरल्याबाबत यावेळी मंत्री अनिल पाटील यांना विचारण्यात आले. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आम्ही मदत आणि पुनवर्सन विभागामार्फत एक सॅटेलाईट बनवण्याच्या विचारात आहोत. हे सॅटेलाईट दर दोन तासांनी नैसर्गिक आपत्तीबाबत सतर्क करण्यास मदत करु शकेल. त्यामुळे मुसळधार पाऊस, भू स्खलन, समुद्र खालच्या हालचाली,चक्रीवादळ आणि भूगर्भातील हालचाली अशा सर्वांबाबत माहिती मिळू शकले.' 

सॅटेलाईटचा अभ्यास करण्यासाठी विशेष तज्ज्ञांची नेमणूक

दरम्यान या सॅटेलाईटचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ शास्त्रज्ञांची नेमणूक करुन अभ्यास करत असल्याचं मंत्री अनिल पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना अनिल पाटील यांनी म्हटलं की, 'शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतर पुढटी पावलं उचलण्यात येतील. या सॅटेलाईटमुळे  कृषी विभाग, वन विभाग आणि इतर विभागांना कसा फायदा होईल याचा ही विचार सुरू आहे. हे सॅटेलाईट लगेगच लाँच करण्यात येणार नाही. तर त्यासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागेल. कारण त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परवानगी घ्यावी लागेल. त्यामुळे जर हे सॅटेलाईट लाँच झाले तर स्वत:चे सॅटेलाईट असलेले महाराष्ट्राचे मदत पुनर्वसन विभाग देशातील पहिलेच विभाग ठरणार असल्याचा दावा मंत्री अनिल पाटील यांनी केला आहे.' 

मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवार (29 सप्टेंबर) रोजी नागपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्यांसह खास आढावा बैठक देखील घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी नुकसान आणि पंचनाम्याची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याची देखील माहिती त्यांनी यावेळी घेतली. 

हेही वाचा : 

Nagpur Flood : पुरानंतर नागपुरातील वस्त्यांमध्ये जीवन हळूहळू पूर्वपदावर, पण अनेक ठिकाणी चिखल कायम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget