एक्स्प्लोर

राज्यात कोरोनाने चिंता वाढवली, नागपूरमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू, समोर आलं मोठं कारण

COVID 19:दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 11 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Covid Update Nagpur : राज्यभरात  कोविड 19 रोगानं पुन्हा  मान वर  केली आहे .  देशात सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजारांवर पोहचली असून राज्यात सध्या 494 सक्रिय रुग्ण आहे . दरम्यान, नागपूरमध्ये कोव्हिडच्या दोन रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर येत आहे .  मात्र, दोघांना इतर दुर्धर आजारही होते, वैद्यकीय भाषेत ते को मॉर्बिड होते.

मृत्यू झालेल्या दोन कोव्हिड रुग्णांमध्ये एक नागपुरातील रुग्ण असून दुसरा चंद्रपूरमधील रुग्ण होता.. तो नागपुरात रुग्णालयात उपचार घेत होता. दोघांना दुर्धर आजार होते आणि नंतर कोविडची लागण झाली होती. नागपुरात 1 जानेवारी ते 3 जून पर्यंत 17 कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सध्या फक्त 4 रुग्णावर उपचार सुरू आहे.असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 11 रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

घाबरून न जाण्याचे आवाहन

राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत. कोविड रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेला आवाहन करण्यात येते कि कोणीही घाबरून जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णसंख्या ?

मुंबई- 20
ठाणे-4
पुणे-1
पुणे मनपा-17
पिंपरी चिंचवड मनपा -2
सातारा -2 
कोल्हापूर, मनपा -2
सांगली मनपा-1
छ. संभाजीनगर -1
छ. संभाजीनगर मनपा- 7
अकोला मनपा- 2 

राज्यात सक्रीय असलेले रुग्ण 494 वर 

 - जानेवारी 2025 पासून केलेल्या कोविड चाचणी संख्या 12011 इतकी आहे. 
- जानेवारी 2025 पासून पॉझीटीव रुग्ण -873 
- आज रोजी पर्यंत 369  रुग्ण बरे झाले आहेत.
- दि.2 जून 2025 रोजी पॉझीटीव रुग्ण 59 इतके आहेत.
आज रोजी सक्रीय असलेले रुग्ण 494 
- जानेवारी 2025 पासून मुंबईमधील एकूण रुग्ण संख्या 483 
( जानेवारी1, फेब्रुवारी मार्च एप्रिल 4 मे 477)
सर्व निदान झालेले रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत.

हेही वाचा

Pune Crime News : जीव द्यायची धमकी, गाडीत बसवून लॉजवर नेलं, नराधमाने 37 वर्षीय महिलेशी ठेवले जबरदस्ती संबंध, फोटो व्हिडिओ काढले अन्... पुण्यातील घटना

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale: सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
सर्व मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळणे अशक्य; मराठा समाजाला खुशाल आरक्षण द्या, पण...; केंद्रीय मंत्री रामदास आठवले स्पष्टचं बोलले
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
Ravindra Chavan : सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
सोशल मीडियावर आपण कमी पडतोय, भाजप कार्यकर्त्यांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget