एक्स्प्लोर

Ajit Pawar: देवेंद्र फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात अजितदादांना घळघळीत बंगला मिळाला; नवा पत्ता असा असणार..

हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार नागपुरात (Nagpur News)  आल्यानंतर विजयगड बंगल्यातच मुक्कामी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत.

नागपूर : हिवाळी अधिवेशनासाठी  (Winter Assembly Session)  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  नागपुरात आल्यानंतर विजयगड बंगल्यात मुक्कामी राहणार आहे. अजित पवार यांचा नागपुरातील नवीन पत्ता म्हणजे सिव्हिल लाईन्स परिसरातला 31/1 क्रमांकाचा विजयगड बंगला... हिवाळी अधिवेशनासाठी अजित पवार नागपुरात (Nagpur News)  आल्यानंतर विजयगड बंगल्यातच मुक्कामी राहणार आहे. मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत.

दरवर्षी हिवाळी अधिवेशनात आणि त्यानंतर ही जेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर कॅबिनेट मंत्री नागपुरात येतात, त्यांच्यासाठी विशिष्ट सरकारी बंगले तयार ठेवले जातात. नागपूर उपराजधानी असल्याने मुख्यमंत्र्यांसाठी रामगिरी तर उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी हे बंगले आहेत. मात्र, सध्याच्या महायुती सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री असताना दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी कुठलाही बंगला उपलब्ध नव्हता.सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस विभागासोबत मिळून अनेक बंगल्यांची पाहणी केली.. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसा आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य असा बंगला मिळत नव्हता.

बंगल्याचे बांधकाम सुरू

अखेर उपमुख्यमंत्र्यांसाठी सिव्हिल लाईन्स परिसरात विजयगड बंगला निश्चित करण्यात आला आहे.  सध्या विजयगड बंगल्यात दुरुस्ती, साज सज्जा आणि नवीन बांधकाम जोरात सुरू आहे. आजवर सहपोलीस आयुक्तांसाठी असलेला हा बंगला थेट उपमुख्यमंत्र्यांना दिला जात असल्यामुळे या बंगल्याच्या रचनेत उपमुख्यमंत्र्यांच्या दर्जाला साजेसे बदल केले जात आहेत 

अजित पवारांचा मुंबईत देवगिरीवर मुक्काम

वर्षभर विरोधी पक्षनेते पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. अजित पवार आणि देवगिरी बंगल्याचे नाते अतूट आहे कारण अजित पवारांनी या बंगल्यात जवळपास 16 वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केले आहे. अजित पवार हे 1999 ते 2014 या काळात देवगिरी बंगल्यावरच राहत होते. त्यांनंतर 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर हा बंगला सुधीर मुनगंटीवार यांना मिळाला. महाविकासआघाडीचे सरकार 2019 साली आल्यानंतर अजित पवारांना पुन्हा हा बंगला मिळाला होता. 

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यानंतर देवगिरी बंगला हा भव्य मानला जातो. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवत हा बंगला अजित पवार यांच्याकडे काम ठेवला आहे. फडणवीसांनी देवगिरी बंगला अजित पवारांना देत मैत्री जपल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याच्या पाहायला मिळत आहे. सागर बंगल्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा कारभार पाहतात . 

हे ही वाचा :

Jalna : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपी अजित पवार गटाचा तालुकाध्यक्ष, खोटा गुन्हा नोंदवल्याचा आरोप, विजयसिंह पंडित काढणार मोर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uday Samant On Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर शिवसेनेची ऑफर स्वीकारणार?Rahul Narvekar On Manikrao Kokate : कोर्टाची अधिकृत प्रत मिळाल्यानंतर ७ दिवसांमध्ये निर्णय घेणारUddhav Thackeray Gat On Neelam Gorhe : नीलम गोऱ्हेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलनABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 23 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
नाव गोऱ्हे पण काम काळे, शिव्या घालायच्या लायकीची नाही, मातोश्रीवर बसलेली असायची, सतत बोलायची थांबावं लागेल; किशोरी पेडणेकरांनी गोऱ्हेंची 'मातोश्री'वरील कुंडलीच बाहेर काढली
Maratha Reservation : 'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'मराठा समाजाच्या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांनी 10 मार्चपर्यंत वेळ द्यावी, अन्यथा...' राज्यभरातील 42 संघटनांचा जाहीर इशारा
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
'धनंजय मुंडे माझे दैवत..वाल्मिक कराड माझे नेते म्हणणारा बाळाजी तांदळे..' संतोष देशमुख प्रकरणी अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
ठाकरेंचा काँग्रेसला 'दे धक्का', अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांनी हाती घेतली मशाल; म्हणाले, पडत्या काळात...
Rohit Sharma : 'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
'साला यह दुःख काहे ख़त्म नहीं होता बे'! 15 नोव्हेंबर 2023 ते 23 फेब्रुवारी 2025! रोहित शर्माची पणवती सुटता सुटेना
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Beed: मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनाचा महिलेच्या दुचाकीला धक्का, नंतर महिलेला घरात घूसून मारहाण, नेमकं प्रकरण काय?
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Embed widget