एक्स्प्लोर

राज्यातल्या 70 टक्के पॅथॉलॉजी लॅब्स बेकायदेशीर; पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा आरोप

महाराष्ट्रातल्या 8 हजार पॅथॉलॉजी लॅब्सपैकी 70 टक्के (5 हजार 600) लॅब्स बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे.

नागपूर : महाराष्ट्रातल्या 8 हजार पॅथॉलॉजी लॅब्सपैकी 70 टक्के (5 हजार 600) लॅब्स बेकायदेशीर असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे. यादव आज नागपुरात एका पॅथॉलॉजी लॅबविरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली. 70 टक्के बेकायदेशीर लॅब्समध्ये रुग्णांच्या विविध चाचण्या करणे आणि त्यांचे रिपोर्ट्स तयार करण्याचे काम लॅब टेक्निशियन्स करत आहेत. हे फक्त नियमांचे उल्लंघन नव्हे तर सामान्य रुग्णांच्या आरोग्याशी खेळ असल्याचेही डॉ यादव यांनी सांगितले. नागपूरसह महाराष्ट्रात अशा बेकायदेशीर आणि नियमांचे पालन न करणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब्स राजरोसपणे सुरु आहेत. परंतु सरकार त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेला एकेक करुन प्रत्येक बेकायदेशीर पॅथॉलॉजी लॅबविरोधात पोलीस तक्रार करावी लागत असल्याचेही डॉ यादव यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी निगडित या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
हायड्रो प्रकल्प वरदान, सयाजी शिंदे यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ, झाडे लावायला हवी तितकी जमीन देऊ, पण प्रकल्प परत जाणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
Nagpur Teacher Death : माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवणे ठरले जीवघेणे; नागपुरातील शिक्षकाचा मध्यप्रदेशातील पचमढीच्या दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवणे ठरले जीवघेणे; नागपुरातील शिक्षकाचा मध्यप्रदेशातील पचमढीच्या दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूरच्या लोहारी सावंगा गावात साजरा करणार सण, गावातच मुक्काम
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस नागपूरच्या लोहारी सावंगा गावात साजरा करणार सण, गावातच मुक्काम
Vijay Wadettiwar: राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे हात दगडाखाली, जेलमध्ये जाण्याची वेळ, म्हणून....; शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे हात दगडाखाली, जेलमध्ये जाण्याची वेळ, म्हणून....; शरद पवार-प्रफुल पटेलांच्या भेटीवरून विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
गोकुळमधील शासननियुक्त संचालक निर्णयाविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार! एकट्या बावड्यातून 25 हजारांचा धडक मोर्चा निघणार, भगवा चौकात सरकारच्या पुतळ्याचे दहन
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
मोर्चाला किती लोकं जातील शंका, माजी पालकमंत्र्यांचा इतिहास कोल्हापूरकरांना माहितीय; गोकुळ डीवाय पाटील दूध संघ होण्यापासून ठराव धारकांनी वाचवला, धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
'E20 आता 420 झाले, लोकांच्या वाहनांमधून पेट्रोलची चोरी' पेट्रोलमधील अतिरिक्त इथेनॉलच्या आरोपांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2026 | शनिवार
BAN vs WI 2nd Test : जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
जिथे एका संघाला 200 धावाही कठीण वाटत होत्या, तिथे पठ्ठ्याने ठोकल्या कारकिर्दीतील सर्वाधिक 242 धावा! तौहीद हृदोयने एकट्याने इतिहास घडवला
Embed widget