एक्स्प्लोर
नागपूर रेल्वे स्थानकावर 67 लाखांची रक्कम जप्त, रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई
पूर्णानंद मिश्रा 48 हा नागपूरचा इसम ही रक्कम घेऊन चेन्नईला जात असताना RPF ने ही कारवाई केली. ही रक्कम जप्त केली असून ही रक्कम कोणाची आहे? कुठे घेऊन जात होता? याची पुढील चौकशी आयकर विभाग करणार आहे.
नागपूर : नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर 67 लाखांची रक्कम रेल्वे सुरक्षा दलाने आज जप्त केली आहे. चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेस मधून रेल्वे सुरक्षा बलाने ही रक्कम जप्त केली.
पूर्णानंद मिश्रा 48 हा नागपूरचा इसम ही रक्कम घेऊन चेन्नईला जात असताना RPF ने ही कारवाई केली. ही रक्कम जप्त केली असून ही रक्कम कोणाची आहे? कुठे घेऊन जात होता? याची पुढील चौकशी आयकर विभाग करणार आहे.
चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement