एक्स्प्लोर
20 वर्षीय मॉडेलच्या हत्येनं नागपूर हादरलं, एक जण ताब्यात
नागपुरातल्या पांढुर्णा-नागपूर मार्गावरील सावली फाट्यावर आज दुपारी एका तरुणीचा मृतदेह आढळला. अॅसिड हल्ला करुन तरुणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

नागपूर : नागपुरातल्या पांढुर्णा-नागपूर मार्गावरील सावली फाट्यावर आज दुपारी एका तरुणीचा मृतदेह आढळला. अॅसिड हल्ला करुन तरुणीची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृत तरुणी मॉडेलिंग करत होती. या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्हिडीओ पाहा
आणखी वाचा























