एक्स्प्लोर

Munjya Box Office Collection Day 11 :  ईदच्या दिनी 'मुंज्या'ची कमाल, बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई

Munjya Box Office Collection Day 11 :  ईदच्या दिनी 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या आतच 'मुंज्या'ने आपलं बजेट वसूल केले असून आता त्याहून अधिक कमाई करत आहे.

Munjya Box Office Collection Day 11 :  मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar)  दिग्दर्शित चित्रपट 'मुंज्या' (Munjya) बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यातही धुमाकूळ घालणार असल्याची चिन्हे दिसत आहे. रिलीजच्या  दुसऱ्या सोमवारी ईद आल्याचा फायदा 'मुंज्या'ला झाला आहे.  ईदच्या दिनी 'मुंज्या'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पहिल्या आठवड्याच्या आतच 'मुंज्या'ने आपलं बजेट वसूल केले असून आता त्याहून अधिक कमाई करत आहे. 

'मुंज्या'ने ईदच्या दुसऱ्या दिवशी किती केली कमाई?

View this post on Instagram
 
A post shared by Aditya Sarpotdar (@aditya_a_sarpotdar)

'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर रोज कमाल करत आहे. कोणत्याही मोठ्या स्टार कलाकाराशिवाय चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाला आहे. 'मुंज्या' आता दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई  करत आहे. 

'मुंज्या'ने 4 कोटी रुपयांचे खाते उघडले होते आणि पहिल्या आठवड्यात चित्रपटाने 35.3 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 'मुंज्या'ने 3.5 कोटींची कमाई केली. दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 6.5 कोटी, तर दुसऱ्या रविवारी 'मुंज्या'ने 8.5 कोटींचा गल्ला जमवला. आता चित्रपटाच्या रिलीजच्या 11व्या दिवशी दुसऱ्या सोमवारच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत. सोमवारी प्राथमिक अंदाजानुसार, 'मुंज्या'ने 4.35 कोटींचा गल्ला जमवला. 'मुंज्या'ने आता बॉक्स ऑफिसवर जवळपास 60 कोटींचा गल्ला जमवला आहे.  या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 53.80 कोटी रुपयांची कमाई करून  सगळ्यांच धक्का दिला आहे. यासोबतच या चित्रपटाने अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या 'मैदान' या चित्रपटाचा 53.03 कोटी रुपयांच्या कलेक्शनचा रेकोर्ड ही मोडला आहे.  

'भेडिया' युनिव्हर्सचा हिस्सा...

या चित्रपटाच्या पोस्ट क्रेडिट सीन्समध्ये वरुण धवन आणि अभिषेक बॅनर्जी दिसले आहेत. त्यामुळे या चित्रपटाची कथा आता इतर चित्रपटाच्या कथेशी कनेक्ट असू शकते. त्यामुळे आता भेडिया अथवा 'मुंज्या' चित्रपटाचा पुढे कोणता भाग आला तर तो चित्रपट समजण्यास अडचण येऊ नये यासाठी देखील अनेकजण 'मुंज्या' पाहण्यास जात आहे. ''मुंज्या'' हा 'भेडिया' युनिव्हर्सचा एक भाग असल्याच्या चर्चेचा फायदा मिळत आहे.

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Embed widget