एक्स्प्लोर

एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीसांना जाग; महिलेला फासावर लटकविलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल

एबीपी माझाच्या बातमीनंतर फासावर लटकविलेल्या महिलेच्या आरोपींवर हत्या आणि पुरावा नष्ट करण्याचे गंभीर गुन्हे दाखल झालेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील याप्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.

नवी मुंबई : एबीपी माझाच्या बातमीनंतर महिलेला फासावर लटकविलेल्या आरोपींवर हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झालाय. नवी मुंबईत महिलेस फासावर लटकावून मारल्याची खळबळजनक घटना समोर आली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी प्रथम आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, एबीपी माझ्याच्या बातमीत सदर महिलेला जाळून तिला फासावर लटकविण्यात आले असून तशा खुणा तिच्या शरीरावर असल्याची बातमी गुरुवारी दिली होती. यानंतर जाग आलेल्या पोलिसांनी काल रात्री उशीरा पाच आरोपींवर गुन्हे दाखल केले. हत्येचा गुन्हा दाखल करेपर्यंत फरार झालेल्या आरोपींना आज(शुक्रवारी)सकाळी पनवेलमधील गावातून चार आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुष आहेत. एक आरोपी अल्पवयीन मुलगी आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी कोणताही हलगर्जीपणा करू नये यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. आरोपींवर कडक कारावाई करण्याची मागणी केली आहे. महिलेला फासावर लटकावून मारले, मंगळसूत्र चोरल्याच्या आरोपावरून विकृती, पनवेलमधील दुन्द्रे गावातील घटना काय आहे घटना? पनवेल मधील दुन्द्रे गावात ही खळबळजनक घटना घडली. मंगळसूत्र चोरले असल्याचा आरोप मयत महिलेवर आरोपींनी केला होता. घरात कोणी नसल्याचे पाहून महिलेला गळफासावर लटकवले, असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे. या प्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून आरोपींना तात्काळ अटक करावे आणि त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे. माहितीनुसार क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात शेजारी राहणाऱ्या आरोपींनी त्यांची हत्या केली आहे. शारदा माळी यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला. यानंतर त्यांना फासावर लटकवून त्यांची हत्या करण्यात आली. पहिल्यांदा ही आत्महत्या असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, शारदा यांची अवस्था पाहता त्यांना पहिल्यांदा जाळण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर फासावून लटकवून हत्या केल्याचा आरोप मयताची मुलगी आणि पतीने केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या पाच आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये अलका गोपाळ पाटील (45), वनाबाई अर्जुन दवणे (60), गोपाळ विट्ठल पाटील (48), हनुमान भगवान पाटील (42), अशी आरोपींची नावे असून एक आरोपी अल्पवयीन तरुणी आहे. Pune Crime | बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनावर सुटलेल्या आरोपीकडून पुन्हा बलात्काराचा प्रयत्न | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget