एक्स्प्लोर

मनसेकडून कुठेकुठे दहीहंडीच्या नियमांचं उल्लंघन?

मुंबई : सुप्रीम कोर्टाने दहीहंडीबाबत आखून दिलेले नियम मनसेकडून पायदळी तुडवण्यात आले आहेत. चेंबुर, ठाण्यामध्ये मनसेने थरांचं बंधन धुडकावून लावत उंच दहीहंडी रचली. 20 फुटांच्या वर दहीहंडी बांधण्याला आणि 18 वर्षाखालील गोविंदांच्या सहभागाला सुप्रीम कोर्टानं बंदी घातली आहे.   चेंबूरमध्ये मनसेने 8 थर लावत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं. विशेष म्हणजे मनसेनं दहीहंडी 20 फुटांवर बांधली. मात्र आठ थरांची सलामी देत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मनसेने अनोखा निषेध केला. मनसेचे पदाधिकारी कर्ण दुनबळे यांची ही दहीहंडी होती.   दुसरीकडे ठाण्यातील नौपाड्यातही मनसेनं तब्बल 40 फुटांवर हंडी बांधली. या हंडीला कायदाभंग असं नाव देण्यात आलं. नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडून 11 लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं. ठाण्यात गोविंदा पथकाने 35 फुटांवर सात थरांचा मनोरा रचत नियम मोडला.  

कुठेकुठे निषेध ?

  • ठाण्यात जतन गोविंदा पथकाकडून तोंडात मोजपट्टी धरुन दहीहंडी
 
  • दादरला महिला गोविंदांची अनोखी 'चक्रीहंडी'. हंडी फोडण्यासाठी चार फिरत्या थरांची थरारक कसरत. छोट्या बालगोविंदाने फिरत्या चक्रीथरांवर चढून फोडली हंडी.
 
  • भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचारांची हंडी फोडली
 
  • दादरमध्ये शिडीने दहीहंडी फोडून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध
 
  • दादरमध्ये जय हनुमान मंडळाचे जमिनीवर झोपून 9 थर
 
      जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली

  • कुठे नियम मोडले ?

  • गोरेगावच्या गांवदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी. उंचीची मर्यादा आणि वयाची मर्यादा यांचा भंग
  • डोंबिवलीतल्या नव साई गोविंदा पथकाने  5 थरांचा मनोरा रचत 20 फुटांपेक्षा जास्त सलामी दिली
 
संबंधित बातम्या :

मुंबईत कोणाची हंडी किती उंच?

नऊ थर, 40 फूट, 11 लाखांचं बक्षीस, ठाण्यात मनसेची कायदाभंग हंडी

डोंबिवलीत पहिलीच हंडी 5 थरांची, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन

डॉ. अहमद यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह

देशभरात कृष्णजन्माचा उत्साह, मथुरा-द्वारकेत भाविकांची गर्दी

हौशी महिला प्रवाशांची कर्जत लोकलमध्येच दहीहंडी

दहीहंडीचे मनोरे 20 फुटापर्यंतच, नियम बदलणार नाही

दहीहंडी थराने नाही, तर मिसाईलने फोडायची का? राज ठाकरेंचा सवाल

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मनसेची नऊ थरांची दहीहंडी

‘देशात हिंदूंनी सण साजरा करणं म्हणजे अपराध’, ‘सामना’तून बोचरी टीका

‘जय जवान’ची दहीहंडीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget