एक्स्प्लोर

कुंभकर्णासारखं झोपलेल्या सरकारला जागं करणार : उद्धव ठाकरे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागात काय कामं करायला पाहिजे यासाठी आढावा घेतला. शिवसेना नेहमीच दुष्काळाच्या मुद्द्यांवर आक्रमक असते. त्यामुळे 'कुंभकर्णा जागा हो' अशी आमची पुढची भूमिका असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. दुष्काळ झपाट्यानं पसरत आहे. त्यामुळे आम्ही कोणत्या विभागात काय कामं करायला पाहिजे यासाठी आढावा घेतला आहे, अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

"दुष्काळाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळेच झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी मी 24 तारखेला पंढरपूरला सभा घेणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

"दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या विभागात काय कामं करायला पाहिजे यासाठी आढावा घेतला. शिवसेना नेहमीच दुष्काळाच्या मुद्द्यांवर आक्रमक असते. त्यामुळे 'कुंभकर्णा जागा हो' अशी आमची पुढची भूमिका असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या मंत्र्यांना दुष्काळ दौरे करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळ दौऱ्यांमध्ये सेनेच्या मंत्र्यांना मातोश्रीवरुन राज्यातल्या दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत, की नाही, याबाबत शहानिशा करण्याबाबत बजावले आहे.

राम मंदिराच्या मुद्यावर शिवसेना पुन्हा आक्रमक

राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. निवडणुका जवळ आल्या की मंदिर बांधणार अशी घोषणा केली जाते. मात्र मंदिर काही उभं राहत नाही. म्हणून मी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

"केंद्रात एक मजबूत सरकार सत्तेवर आहे. असं असतानाही राम मंदिराचा मुद्दा अजून रखडलेला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिराचा मुद्दा घेत उद्धव ठाकरे 24 आणि 25 नोव्हेंबरला अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी "राम मंदिर लवकरात लवकर बांधलं गेलं पाहिजे. त्यासाठी अध्यादेश काढा, कायदा बनवा किंवा इतर मार्ग वापरा, पण राम मंदिर बांधा", अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. "राम मंदिर बांधल नाही तर पुढे मंदिर बनले, पण हे सरकार नाही बनणार", असा इशाराही उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला होता.

संबधित बातम्या 

शिवसेना सरकारला कोंडीत पकडणार? मंत्र्यांना दुष्काळ दौऱ्यांचे आदेश

केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार

जनतेच्या कामासाठी मंदिराची मदत घ्यावी लागली : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचं चंद्रकांत पाटलांना पाठिंब्याबाबत आश्वासन | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget