एक्स्प्लोर

Thane : "क्या हुआ तेरा वादा?" म्हणत मनसे रस्त्यावर, शिवसेनेविरोधात काढला मोर्चा

यापुढे प्रत्येक चौकात फलक घेऊन उभे राहून लोकांना पटवून देऊ की तुमची कामे पूर्ण झाली नाही असं ठाणे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले. 

ठाणे : ठाण्यात गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेने प्रत्येक पालिका निवडणुकीत ठाणेकरांना विकासकामे करण्याचे वचन दिले होते. मात्र दिलेल्या 40 आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण केलेली नाही त्यामुळे ठाणेकरांची फसवणूक झाली आहे आणि याचीच जाणीव ठाणेकरांना व्हावी यासाठी ठाण्यात मनसेच्या वतीने हजारोंच्या संख्येने भव्य जनजागरण मोर्चा  गुरुवारी काढण्यात आला होता. ठाण्यातील मासुंदा तलाव ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचं आयोजन मनसे नेते अभिजित पानसे, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या वतीने करण्यात आले होते. या मोर्चात हजारो मनसैनिक रस्त्यावर उतरून आपला सहभाग नोंदवला होता. 

गेली दहा वर्ष जी वचन सत्ताधाऱ्यांनी दिलेत त्यातील एक ही वचन पूर्ण केली नाहीत, याच्या विरोधात हा मोर्चा आहे. यापुढे प्रत्येक चौकात फलक घेऊन उभे राहून लोकांना पटवून देऊ की तुमची कामे पूर्ण झाली नाही, तुम्हाला दिलेली वचन सत्ताधाऱ्यांनी पूर्ण केली नाहीत असे अविनाश जाधव यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, पालिका निवडणुकीत शिवसेना भावनिक मुद्द्याला हात घालते आणि त्यामध्ये ठाणेकर मतदात्याची फसवणूक केली जात आहे. कधी हिंदुत्व तर कधी दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या मुद्दा पुढे करतात. फक्त निवडणुकीतच यांना दिघे आठवतात असा आरोप यावेळी मनसेच्या नेत्यांनी या मोर्चात केला. खोटी आश्वासने दिली जात असून त्यांच्या विरोधात आम्ही नेहमी बोलत आहोत आणि यापुढे बोलत राहणार असा इशारा यावेळी जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

ठाणे पालिकेची स्वतंत्र धरण व्यवस्था नाही, अद्याप करमाफी झाली नाही, सुसज्ज रस्ते नाहीत, जल वाहतूकाचा खोळंबा झाला असून सत्ताधाऱ्यांनी ठाणे शहर भकास केले आहे. आम्ही प्रश्न विचारत आहोत मात्र याचे उत्तर देण्यासाठी कोणी तयार नाही. दरम्यान कोरोना काळात देखील यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जाधव यांनी यावेळी केला.

संबंधित बातम्या : 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Shivsena Name And Symbol Hearing: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या फायनल निकालाची तारीख ठरली, दिवाळीपूर्वी धमाका, सुप्रीम कोर्ट धनुष्यबाण कोणाला देणार?

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Devendra Fadnavis: पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पदावर नसताना पेपर फुटला, मग MPSC अध्यक्षांचा राजीनामा कसा घेणार? तरीही चौकशीसाठी तयार : देवेंद्र फडणवीस
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
पुण्यातून मंगेश चिवटेंची माघार; अर्ज भरायला गेलल्या उदय सामंतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात ती रणनीती राहील
Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळावा म्हणून शिफारस करणाऱ्या पाकिस्तानची फजिती, शहबाझ शरीफ यांचा अपेक्षाभंग
Delhi CJP Protest: 'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
'माशा मारण्यासाठी हातोड्याचा वापर करू नका..' सीजेपी आंदोलनापूर्वी देशव्यापी रेल्वेगाड्या, मेट्रो बंदीच्या फतव्यावर सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला फटकार
Embed widget