एक्स्प्लोर

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला

RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून नियमांचं पालन न करणाऱ्या बँका, फायनान्स कंपन्यांवर दंडाची कारवाई केली जाते. रिझर्व्ह बँकेनं मुथूट फायनान्स सह 6 फायनान्स कंपन्यांना आर्थिक दंड केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

1/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 10 जुलै 2026 च्या आदेशानं मुथूट फायनान्स लिमिटेडला आरबीआयच्या केवायसी संदर्भातील सूचनांची पूर्तता न केल्यानं 5 लाख 80 हजार रुपयांचा दंड केला आहे. ही कारवाई रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत कण्यात आली आहे.  मुथूट फायनान्स ला खात्यांच्या जोखमीच्या वर्गीकरणासंदर्भातील नियमित रिव्यू नोंदवण्यात अपयश आलं. संशयास्पद व्यवहारांचं रिपोर्टिंग करण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअर तयार करण्यात कंपनीला अपयश आलं.

2/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 13 जुलैच्या आदेशानं सत्य मायक्रो कॅपिटल लिमिटेडला 3.10 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे.  असेट क्लासिफिकेशन संदर्भातील सूचनांचं पालन करण्यात कंपनीला अपयश आल्यानं ही कारवाई करण्यात आलीय.पुनर्रचनेनंतर एनपीए खात्यांचं वर्गीकरण करण्यात कंपनीला अपयश आल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.

3/6
आरबीआयनं पॅन इमामी कॉस्मेड लिमिटेडला 3.10 लाख रुपयांचा दंड केला आहे. एका गटाला वित्तपुरवठा करताना कंपनीनं निश्चित करण्यात आलेली मर्यादा ओलांडल्याचा ठपका आरबीआयनं ठेवला आहे.

4/6
आरबीआयनं धनी लोन्स अँड सर्व्हिसेस लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड केला आहे. असेट क्लासिफिकेशन संदर्भातील सूचनांचं पालन करण्यात कंपनीला अपयश आलं. त्यामुळं परीक्षणानंतर आरबीआयनं दंडात्मक कारवाई केली आहे.

5/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 13 जुलै 2026 च्या आदेशानं मुथूट वेईकल्स अँड असेट फायनान्स लिमिटेडला 2.70 लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या केवायसी संदर्भातील सूचनांची पूर्तता न केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे.

6/6
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 10 जुलैच्या आदेशानं अविल फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेडला 6.20 लाख रुपयांचा दंड केला आहे. या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक इतर दोन एनबीएफसीमध्ये मिडल लेअर संचालक असल्याचं आरबीआयनं म्हटलं. वित्त पुरवठ्यासंदर्भातील नियमांचं उल्लंघन झाल्याचं देखील आरबीआयनं कारवाई करताना नोंदवलं आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु

शॉकिंग!  महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?

संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक

Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget