एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. 19 उमेदवारांना यादीत स्थान देण्यात आलं आहे. या यादी विद्यमान आणि माजी नगरसेवकाचाही समावेश आहे. सर्व उमेदवार आजच निवडणूक अर्ज भरणार आहेत. 3 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांची लगबग सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेकडून सुमारे 150 एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचं समजतं. विभागप्रमुखांशी रात्री उशिरा चर्चा करुन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. शिवसेनेची पहिली यादी प्रभाग क्रमांक 1 :- तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक 2 :- भालचंद्र म्हात्रे प्रभाग क्रमांक 3 :- बालकृष्ण बिद्र प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर (माजी नगरसेविका) प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी प्रभाग क्रमांक 6 :- हर्षल कारकर www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे (विद्यमान नगरसेविका) प्रभाग क्रमांक 8 :- दीपा पाटील प्रभाग क्रमांक 9 :- सचिन म्हात्रे प्रभाग क्रमांक 10 :- मिलिंद म्हात्रे प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुगे (विद्यमान नगरसेविका) प्रभाग क्रमांक 12 :- प्रभाग क्रमांक 13 :- राजा कदम www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 14 :- भारती कदम ( मनसेतून भाजप मध्ये गेलेल्या चेतन कदम यांच्या पत्नी) प्रभाग क्रमांक 15 :- परेश रोणी प्रभाग क्रमांक 16 :- प्रीती दांडेकर प्रभाग क्रमांक 17 :- डॉ शिल्पा सागगोरे www.abpmajha.in प्रभाग क्रमांक 18 :- संध्या दोशी (विद्यमान नगरसेविका) प्रभाग क्रमांक 25 :- माधुरी भोईर प्रभाग क्रमांक 26 :- भारती पंडागले (आमदार राम पंडागळेंच्या पत्नी) प्रभाग क्रमांक 199 :- किशोरी पेडणेकर www.abpmajha.in गीता शिंघन :- बोरीवली सुधाकर सुर्वे :-चारकोप समाधान सरवणकर :- दादर विशाखा राऊत :- दादर हेमांगी वरळीकर :-वरळी www.abpmajha.in आशिष चेंबूरकर :- वरळी रमाकांत रहाटे :- भायखळा यामिनी जाधव :- भायखळा राजू पाध्ये :- गोरेगाव उर्मिला पांचाळ :- नायगाव www.abpmajha.in सुवर्णा करंजे :- विक्रोळी सुरेंद्र बागलकर :-कुंभारवाडा युगंधरा साळेकर :- गावदेवी अशोक सावंत :- कांदिवली पूर्व प्राजक्ता सावंत :- कांदिवली पूर्व तृष्णा विश्वासराव :- वडाळा www.abpmajha.in शैलेश फणसे :- वर्सोवा देवेंद्र आंबेरकर :- वर्सोवा राजू पेडणेकर :- वर्सोवा प्राची परब :- डी एन नगर सोमनाम सांगळे :- चांदिवली
आणखी वाचा























