एक्स्प्लोर

शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेसाठी अधिकृत उमेदवारांची यादी

मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार यादी जाहीर केली नाही. उमेदवार यादी जाहीर केल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते. याचा विचार करत शिवसेनेनं उमेदवारांना परस्पर एबी फॉर्मचे वाटप केले होते. काल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आज शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शिवसेनेतही मोठ्या प्रमाणात घराणेशाही दिसून आली आहे. तर दुसऱ्या पक्षातून आयात केलेल्या तब्बल 15 उमेदवारांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे. शिवसेनेतील घराणेशाही: - माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्विनी घोसाळकर यांना वॉर्ड क्र. 1 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. - खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांना वॉर्ड क्र. 144मधून उमेदवारी देण्यात आली आहे. - आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरांना वॉर्ड क्र. 194 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. - वॉर्ड क्र. 32 मधून गीता भंडारी आणि वॉर्ड क्र. 33 मधून अजित भंडारी यांना तिकीट देण्यात आलं आहे. दोघंही दीर, वहिनी आहेत. shivsena list 1-compressed shivsena list 2-compressed shivsena list 3-compressed shivsena list 4-compressed shivsena list 5-compressed shivsena list 6-compressed shivsena list 7-compressed shivsena list 8-compressed संबंधित बातम्या: मुंबई महापालिकेसाठी मनसेची संपूर्ण यादी मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Anil Deshmukh: 100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
100 कोटी रुपयांच्या कथित आरोपांवर बोट, अनिल देशमुख यांचं राज्यपालांना स्मरणपत्र; न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल सार्वजनीक करण्याची मागणी
Tukaram Mundhe FDA Raids: जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
जे मुंबई पोलिसांना वर्षभर जमलं नाही ते तुकाराम मुंढेंनी आठवड्याभरात करून दाखवलं, कँटिन चालकाला हिसका, 75 हजारांचा दंड
Navnath Ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन
तुझी लायकी किती तू बोलतो किती! निलेश राणेंच्या 'त्या' ट्विटला नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, नारायण राणेंसोबतचा फोटो अन् एका ओळीचं कॅप्शन

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Ravindra Dhangekar: राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
राणा सूर्यवंशी प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांनी मोर्चा थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे वळवला, प्रश्न उपस्थित करत दिला आंदोलनाचा इशारा, महायुतीत पुन्हा जुंपणार?
Mumbai Metro 4 Train Coach: वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
वडाळा -कासारवडवली मेट्रो-4 ट्रेनची पहिली झलक, सायकल स्टँडपासून अँटी ड्रॅग सिस्टीम, काय आहेत वैशिष्ट्ये?
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
लंडनमध्ये MBA साठी गेली, न सांगताच भारतात परतली, 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन् 28 ला आढळला मुग्धाचा कुजलेला मृतदेह, बँक स्टेटमेंटमुळं उलगडा झाला
Pimpri-Chinchwad Fire News: पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
पिंपरी-चिंचवडमधील भीषण आगीत शिरली; 70 जणांना जीवदान देणाऱ्या 'आर्याच्या शौर्याची' मुख्यमंत्र्यांकडून दखल; नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Pune Crime News: लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
लिफ्टनं 18 व्या मजल्यावर गेले, चपला काढल्या, विवाहितेने लेकासह आयुष्य संपवलं, सीसीटीव्ही फूटेजनं झाला उलगडा, पिंपरी-चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
Walmik Karad Beed : महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
महिलेच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन् इतर 14 कलमं; जुनं कांड बाहेर आलं अन्...., वाल्मिक कराडच्या मुलाचे पाय खोलात
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटातील गूढ उकललं, अशोक खरातच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला, ओळखलं का कोण?
Embed widget