एक्स्प्लोर

कट्टर धर्मवादी संघटनांवर बंदी घालण्याची कायदेशीर प्रक्रिया काय? हायकोर्टाची केंद्र सरकारकडे विचारणा

सनातनवर बंदी घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला साल 2018 पासून निवेदने दिलेली आहेत. मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही, असे याचिकादारांच्यावतीने हायकोर्टाला सांगण्यात आले.

मुंबई :  कथित बेकायदेशीर कारवाया केल्याचा आरोप असलेल्या संघटनांवर बंदी घालण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे?, याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिले. 'सनातन' या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अर्सद अली अन्सारी यांनी बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (यूएपीए) सनातनवर बंदी घालण्याची मागणी करणारी ही याचिका दाखल केली आहे. सनातनच्या निकटवर्तीयांचा संबंध ठाणे आणि वाशी येथील नाट्यगृहांमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये आल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोंविद पानसरे यांच्या हत्यांमध्ये सनातनवर आरोप करण्यात येत आहेत, असे याचिकादाराकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
अशा कट्टर संघटनांवर बंदी आणण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. मात्र केंद्र सरकारकडे प्रथम राज्य सरकारकडून संबंधित संस्थेचा सविस्तर तपशील, त्यांनी केलेल्या कारवाया याबाबतचा अहवाल मिळणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच यावर निर्णय होऊ शकतो, असे केंद्र सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
या संघटनांबाबत सर्वसाधारणपणे कशाप्रकारे कारवाई केली जाते?, याचा लेखी तपशील दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. याचिकेवरील पुढील सुनावणी 4 मार्च रोजी होणार आहे. सनातनवर बंदी घालण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला साल 2018 पासून निवेदने दिलेली आहेत. मात्र अद्याप त्याची दखल घेतली नाही, असे याचिकादारांच्यावतीने हायकोर्टाला सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
MNS VS ABVP Clash : विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
विद्यार्थ्यांना जबरदस्तीने पकडून नोंदणी; मुंबईतील साठ्ये कॉलेजबाहेर मनसे आणि ABVP चे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, तुफान हाणामारी
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Embed widget