एक्स्प्लोर

Mumbai: पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट; CSMT स्थानकावर गस्त वाढवली, कडेकोट बंदोबस्त

Pahalgam Terror Attack: सीएसएमटी हे मुंबईतील एक प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Mumbai: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. (Pahalgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आली असून  मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) रेल्वे स्थानकावर आज रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला. (Mumbai CSMT Railway Station)

सीएसएमटी हे मुंबईतील एक प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी ये- जा करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर

मुंबई रेल्वे पोलीस दल (RPF) आणि गृह रक्षक पोलिसांसोबत एमएसएफ पोलिसांकडून डॉग स्क्वॉड,  संपूर्ण टीम सोबत रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल केले जात आहे . भारताने पाकिस्तानवर निर्बंध घालायला सुरुवात केल्यानंतर या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताला धमक्या दिल्या जात आहेत .पाकिस्तानी मंत्र्यांकडून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत . या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत .  मुंबईत याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे पाहता, महाराष्ट्राच्या राजधानीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांसह गृह रक्षक पोलिसांनी रूट मार्च काढला आहे. 

सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवली

पहलगाम हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलाय .आता मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून संयुक्त पाहणे केले जाणार आहे . आरपीएफ एमएसएफ जीआरपी तसेच डॉग स्क्वॉड कडून सीएसएमटी स्थानकावर गस्त  घातली जात आहे .सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच रेल्वे स्थानक परिसरात कोणती संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळते का? गर्दीच्या ठिकाणी बागांची तपासणी तसेच परिसरातील कानाकोपऱ्याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे . सध्या संपूर्ण रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे .

हेही वाचा:

 

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget