एक्स्प्लोर

सरकारचा हायकोर्टावर भरवसा नाय, न्यायमूर्तींवर पक्षपातीपणाचा आरोप

न्यायमूर्ती अभय ओक हे ध्वनी प्रदूषणाबाबत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राज्य सरकारने केला.

मुंबई: ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती आमने- सामने आल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. राज्य सरकारने थेट हायकोर्टाच्या न्यायमूर्तींवर पक्षपातीपणाचा आरोप केला. त्यामुळे हे प्रकरण इतर खंडपीठाकडे वर्ग करावा, अशी मागणी राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांकडे केली. मुख्य न्यायमूर्तींनी ही मागणी मान्य करत, हा खटला दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केला. न्यायमूर्ती अभय ओक यांची प्रतिक्रिया  राज्य सरकारची ही कृती धक्कादायक आहे.  राज्य सरकारच्या अशा भूमिकेमुळे राज्याचे महाधिकवक्ता अडचणीत आले आहेत.  राज्याच्या सर्वोच्च विधी अधिकाऱ्याबद्दल सरकारने आदर राखायला हवा. राज्य सरकारच्या या कृतीमुळे आम्ही ही प्रकरणं ऐकण्यापासून स्वत:ला वेगळं करत नाहीत. मुख्य न्यायमूर्ती काय म्हणतात त्यावर आम्ही हे प्रकरण ऐकायचे की नाही हे ठरेल. इथं सुरू असलेल्या इतर प्रकरणांबद्दल काय मत आहे? ते देखील सांगा? काय आहे प्रकरण? मुंबई हायकोर्टानं काल ध्वनी प्रदूषणावरुन राज्य सरकारला फटकारलं होतं. जोपर्यंत सरकार हायकोर्टाच्या ऑगस्ट 2016 च्या आदेशात बदल करण्याचा अर्ज करत नाही, तोपर्यंत 10 ऑगस्टपूर्वी जशी शांतता क्षेत्र आहेत, तशीच राहतील असं म्हटले होतं. याबाबत राज्य सरकारला आपलं म्हणणं सादर करण्याचा आदेश दिला होता. मात्र राज्य सरकारनं आता शांतता क्षेत्र नाहीत आणि शांतता क्षेत्र ठरवण्याचा अधिकार सरकारला असल्याचं कोर्टात म्हटलं होतं.  या प्रकरणावरुन कोर्टात सुनावणी सुरु होती. मात्र न्यायमूर्ती अभय ओक हे ध्वनी प्रदूषणाबाबत पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप राज्य सरकारने केला. त्यामुळे हे प्रकरण इतर खंडपीठाकडे वर्ग करावा, अशी मागणी राज्य सरकारने मुख्य न्यायाधीशांकडे केली. मुख्य न्यायमूर्तींनी ही मागणी मान्य करत, हा खटला दुसऱ्या खंडपीठाकडे वर्ग केला. संबंधित बातमी

ध्वनी प्रदुषणावरुन मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve PC : विरोधी पक्षनेते पद ते लाडकी बहीण योजना! अंबादास दानवेंची सविस्तर प्रतिक्रियाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Kumar Yadav : देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
देश 'बहुसंख्याकांच्या' इच्छेनं चालणार म्हणणाऱ्या न्यायाधीशांवर महाभियोग चालवण्याची मागणी; सुप्रीम कोर्टानेही लक्ष घातलं
Mukhyamantri Sahayata Nidhi: एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
एकनाथ शिंदेंना मोठा झटका, मंगेश चिवटेंना हटवलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढून घेतली!
Satish Wagh Murder Case: सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
सतीश वाघ अपहरण-हत्येचा उलघडा, पोलिसांनी कारण सांगितलंं, शेजाऱ्यानेच काटा काढल्याचं उघड
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
मोठी बातमी : लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं, सातारा लाचलुचपतची मोठी कारवाई
Jayant Patil: इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात वीज महाग, अवाढव्य वीजदरावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले..
Shaheen Shah Afridi : स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
स्विंगचा सुलतान भुवनेश्वर कुमार आणि खतरनाक जसप्रीत बुमराह जे करू शकला नाही, ते पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीनं करून दाखवलं!
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Embed widget