एक्स्प्लोर
पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली मेरिट लिस्ट जाहीर
यामध्ये मिठीबाई कॉलेजचा बीएसाठी तब्बल 95.24 टक्के कट ऑफ आहे, तर त्या खालोखाल जय हिंद कॉलेजचा क्रमांक आहे.
मुंबई : पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मिठीबाई कॉलेजचा बीएसाठी तब्बल 95.24 टक्के कट ऑफ आहे, तर त्या खालोखाल जय हिंद कॉलेजचा क्रमांक आहे.
रुईया महाविद्यालय कट ऑफ -2018-19
बीए - 91.08 टक्के
बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स - 88टक्के
बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी - 89.2 टक्के
बीएमएम
आर्टस् - 91.08 टक्के
सायन्स 90 टक्के
कॉमर्स - 90.75 टक्के
झेव्हिअर्स कॉलेज कटऑफ लिस्ट 2018-19
एफवाय बीए- ९२.४६ %
एफवाय बीएससी - ८९. ००%
बीएमएम - ८१. २२ %
बीएमएस - ८०. ७२ %
बीएससी आयटी - ९३ %
पोदार कॉलेज माटुंगा कट ऑफ 2018-19
बी कॉम -93.69 टक्के
बीएमएस
कॉमर्स- 94.00 टक्के
आर्ट्स - 86.31 टक्के
सायन्स - 89.80 टक्के
मिठाबाई कॉलेज कट ऑफ -2018-19
बीए - 95.24 टक्के
बी कॉम.92.60 टक्के
बीएमएम
कॉमर्स 94.2
आर्टस् 93.6
सायन्स 90%
बीएमएस
कॉमर्स - 95.8 टक्के
आर्टस् - 92.2 टक्के
सायन्स -92.5 टक्के
वझे केळकर कॉलेज, मुलुंड कट ऑफ 2018-19
बीए - 84.15 टक्के
बी कॉम -87.08 टक्के
बीएस्सी - 81.08 टक्के
जय हिंद कॉलेज कट ऑफ 2018-19
बीए -94 टक्के
बीएसी 77 टक्के
बी कॉम -93 टक्के
BMM-
आर्टस् 92.40,
कॉमर्स -93.67,
सायन्स91 टक्के
BMS-
कॉमर्स 95.6 %
आर्ट्स 93 %
सायन्स 91 टक्के
के सी कॉलेज कट ऑफ 2018-19
बीए - 91.4 टक्के
बीकॉम - 80 टक्के
बीएमएम
आर्टस् - 94.6 टक्के
कॉमर्स - 93.4
सायन्स- 91 टक्के
हिंदुजा कॉलेज कट ऑफ 2018-19
बीएमएम
आर्टस् 82.77
कॉमर्स - 87.4
सायन्स -81.85
बीएमएस
कॉमर्स 89.08
एमसीव्हीसी 77.23
आर्टस् 65.08
रुपारेल कॉलेज
बीए 92.46
बीकॉम 80.92
केजे सोमय्या
बीए 80.62
बीकॉम 89.77
बीएफएम 88.20
शुल्क आणि कागदपत्र भरण्याची तारीख
कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही 20 जून ते 22 जूनपर्यंत असेल.
दुसरी आणि तिसरी मेरिट लिस्ट नियोजित वेळापत्रकानुसारच लावण्यात येईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाने प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया 1 जून 2018 पासून सुरु केली होती.
या प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीसाठी एकूण दोन लाख 75 हजार 390 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. या विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी आठ लाख 54 हजार 949 अर्ज केले आहेत.
वाणिज्य शाखेतील परंपरागत अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी सर्वाधिक अर्ज केले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखा आणि कला शाखेतील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement