एक्स्प्लोर

Mumbai Pollution: मुंबईकरांनो काळजी घ्या, जगात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसऱ्या स्थानी, तर देशात अव्वल क्रमांकावर

Mumbai Pollution: जगातील सर्वात प्रदूषीत शहरांच्या यादीत मुंबई शहर दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदुषीत शहर आहे.

मुंबई : मुंबईतील वाढते हवा प्रदूषण (Mumbai Pollution) सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून  नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई शहर दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यानची आकडेवारी आहे. तर देशातही दिल्लीला दुसऱ्या स्थानी ढकलत मुंबई पहिल्या स्थानावर

प्रदूषित शहरांत मुंबईचा दुसरा नंबर 

स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी आहे. दरम्यान मुंबई प्रदूषणाच्या बाबतीत जगात दुसऱ्या स्थानावर आहे. 29 जानेवारी रोजी, IQAir रँकिंगमध्ये मुंबई दहाव्या स्थानावर होती. या रॅंकिंगमध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा समावेश नाही. 13 फेब्रुवारी रोजी मुंबईने (Mumbai Pollution News)  भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचा (Delhi) ताबा घेतला, त्यामुळे देशात मुंबईनंतर आता दिल्लीचा नंबर लागतो .

जगातील सर्वात प्रदूषित शहरं  कोणती? (Polluted City In World) 

1. लाहोर (पाकिस्तान) 
2. मुंबई (भारत) 
3. काबूल (अफगाणिस्तान) 
4. काओशुंग (तैवान)
5. बिश्केक (किर्गिस्तान)
6. अक्रा (घाना)
7. क्राको (पोलॅंड)
8. दोहा (कतार)
9. अस्ताना (कझाकिस्तान)
10. सॅंटियागो (चिली)

मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली (Delhi), गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसवण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना  कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बीएमसीला (BMC) दिल्या आहेत.

दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता (Mumbai Air Quality)  खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. वाईट श्रेणीतील (Bad Air Quality)  हवा असलेल्या ठिकाणी हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरुन श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा (Mask) वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Mumbai Pollution : मुंबई आणि उपनगरातील प्रदूषणात वाढ; संपूर्ण जानेवारी महिनाच प्रदूषीत, अहवालातून धक्कादायक माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget