एक्स्प्लोर

मुंबईत पोलीस अधिकाऱ्याचा मांजामुळे गळा चिरला, जीव थोडक्यात बचावला

राकेश गवळी अगदी थोडक्यात बचावले असून त्यांच्या गळ्याला 10 टाके पडले असून त्यांचा आवाज ही थोडक्यात बचावल आहे.

मुंबई : पतंगाचा मांजाने गळा चिरल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यातच आता मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याचा गळा मांजामुळे चिरल्याची घटना समोर आली आहे. मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश गवळी असं या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेत ते अगदी थोडक्यात बचावले आहेत.

16 जानेवारी रोजी वरळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश गवळी हे आपल्या दुचाकीवरून सेशन कोर्टात जात होते. मात्र जेजे जंक्शन येथे पोहचताच अचानक एक मांजा राकेश गवळी यांच्या गळ्यात अडकला आणि त्यांचा गळा चिरला गेला. तेथे उपस्थित असलेल्या ट्रॅफिक हवालदार शिंदे यांनी तात्काळ याची माहिती वरिष्ठांना दिली आणि जवळ असलेल्या जेजे रुग्णालयात त्यांना नेलं. परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी तात्काळ उपचार व्हावे यासाठी गवळी यांना वोकहार्ट रुग्णालयात दाखल करून घेतल. आणि प्लास्टिक सर्जन बोलवून तात्काळ उपचार सुरू केले. राकेश गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांचे प्राण वाचवण्यात आले. राकेश गवळी अगदी थोडक्यात बचावले असून त्यांच्या गळ्याला 10 टाके पडले असून त्यांचा आवाज ही थोडक्यात बचावल आहे.

जीवघेणी पतंगबाजी! बंदी असलेला नायलॉन मांजा घेतोय बळी, नागपुरात 15 दिवसात 5 घटना

परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी जातीने लक्ष घालून सर्व उपचार नीट करून घेतले आणि नेहमी राकेश गवळी यांच्या ताब्येतीची विचारपूस करण्यासाठी डॉकटरांच्या संपर्कात होते. राकेश गवळी यांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात मदत झाली. तर त्यांची स्वरपेटी सद्धा थोडक्यात वाचली आहे. एमआरए पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली असून या संदर्भात गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मात्र राकेश गवळी यांना काही दिवस बोलण्यास डॉक्टरांनी मनाई केली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे आता पतंगबाजांवर आळा बसवण्यासाठी कडक नियमावली नियम घालण्याची गरज आहे.

मांजाने गळा चिरल्यावर 'ती' 20 मिनिटं रक्ताच्या थारोळ्यात, एकही गाडी थांबेना

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
आधी समीर भुजबळांना कॅबिनेट मंत्रि‍पदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतो; छगन भुजबळांची अट ऐकताच देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Mumbai Crime News: मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'
मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या सोने तस्करी प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्याला बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'फडणवीस आता तरी...'

व्हिडीओ

Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त इंधन, E85 फ्लेक्स फ्युएल कोणत्या गाड्यांमध्ये वापरता येणार?
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
वरळीत हायप्रोफाईल कॉन्सर्टमध्ये तरुणाचा मृत्यू, पोलिसांकडून आयोजकांची चौकशी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar : सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे, शरद पवारांचं कोल्हापूरमध्ये महत्त्वाचं वक्तव्य
सातत्यानं ऊस घेतल्याचं परिणाम दिसले, जमिनी नापीक होणार नाहीत याकडे लक्ष दिलं पाहिजे : शरद पवार
Buldhana Police: बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणी मोठी अपडेट, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन, ABP माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश!
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
मान्सूनचा वेग लांबणीवर, 15 जूननंतरच राज्यात पाऊस; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना पेरणीसाठी महत्त्वाचे आवाहन
Solapur Crime News: सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
सोलापूरमध्ये सख्ख्या काकानेच पाच वर्षांच्या पुतण्याला संपवलं, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा बनाव रचला पण 'असे' फुटले बिंग, नेमकं काय घडलं?
LPG Price Hike: घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
घरगुती सिलेंडर दरवाढीनंतर 942 रुपयांवर पोहोचला, नव्यानं भाववाढ होताच सब्सिडी किती मिळणार?
EPFO: पीएफ खात्यात 8.25 टक्के व्याज कधी मिळणार? कोट्यवधी खातेदार दोन महिन्यांपासून वेटिंगवर, बॅलन्स कसा चेक करायचा? जाणून घ्या  
EPFO: ईपीएफओकडून 8.25 टक्के व्याज दर जाहीर, खात्यात पैसे कधी येणार? पीएफ खात्यातील शिल्लक कशी चेक करायची? 
Embed widget