एक्स्प्लोर

पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीही कोरोना बाधित; रुग्णालयातच लग्नाचा वाढदिवस साजरा

मुंबईत एक पोलीस कर्मचारी आणि त्याची बायको दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दाम्पत्याने रुग्णालयात आपला लग्नाचा वाढदिवस साजरा करत ऐकमेकांना धीर दिला.

मुंबई : ही कहाणी आहे मुंबईतील एका जिगरबाज पोलीस कर्मचाऱ्याची. प्रसाद हा मुंबई पोलिसात पोलीस शिपाई आहे. तीन वर्षांपूर्वी प्रसाद यांचे वर्षाशी लग्न झाले. सध्या पोलिसांवर ताण आहे. प्रसाद मागील दोन महिन्यांपासून कोरोना बाधित असलेल्या रुग्णालयाचा बंदोबस्तात काम करत आहे. कामावर असताना घरी जाणं टाळणारा प्रसाद बायको आजारी पडल्याने घरी गेला अन् नंतर दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

या दोघांनाही मुंबईच्या एका रुग्णालयात एकाच वार्डात ठेवण्यात आले आहे. घरी केवळ दीड वर्षाचा मुलगा आणि आई असून त्या दोघांची ही चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. अशा परिस्थितीतही या दाम्पत्याने आज आपला लग्नाचा तिसरा वाढदिवस रुग्णालयातच साजरा करुन एकमेकांना धीर दिला. बायकोला देण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्या जवळ आज कोणतीही वस्तू नाही. तिलाही आपल्या नवऱ्यासाठी छानसे गिफ्ट द्यायचे होते. त्याची तयारीही तिने मागच्या पंधरा दिवसापासून केली होती. मात्र, हॉस्पिटलमध्ये यावे लागले आणि दोघांचेही बेत रद्द झाले.

आनंदाची बातमी! जे. जे. पोलीस ठाण्यातील 45 पैकी 18 कर्मचारी कोरोनावर मात करुन कर्तव्यावर हजर

एकीकडे दीड वर्षाच्या मुलाची आईला काळजी तरी मागील तीन दिवसांपासून हे दोघेजण अतिशय सकारात्मकरित्या या आजाराशी लढा देत आहेत. पुन्हा ड्युटीवर जॉईन व्हायचे आहे, कामही मेरा धर्म हे असे म्हणत हा पोलीस कर्मचारी फोनवर बोलताना आपल्या मित्रांनाही करोना से क्या डरना असा धीर देत आहे. आज लोकांना सुरक्षित करताना पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना किती धोका आहे आणि तरीही ते कसे एकत्र कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहेत याचेच हे उदाहरण आहे.

पोलिसांना 50 लाखांचं कवच कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

#Corona Patients | मुंबईत कोरोना रुग्णांसाठी 10 हजार बेड बनवण्याचं काम सुरू - पालकमंत्री अस्लम शेख

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Infrastructure : पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील; 3 उन्नत मार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन!
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजवादी नेते, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचं निधन, पुण्यात सोमवारी होणार अंत्यसंस्कार
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
100 फुट ऊंचावरुन कोसळणारा वसुंधरा धबधबा; निसर्गाचं नयनरम्य दृश्य, पर्यटकांची गर्दी, गाड्यांच्या रांगा
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
शिवीगाळ, 'मादर** अन् 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील शब्द आहेत का? सर्वोच्च न्यायालयाने समजावला अर्थ, दिला निर्वाळा
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
Embed widget