एक्स्प्लोर

Mumbai News : वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुंबईत प्रथमच लाल आणि सफेद रंगाची झेब्रा क्रॉसिंग

रस्ता डांबरी आणि सिमेंटचा बनवताना रंगाच्या खुणा यात फरक असतो. डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळे रंग दिसत असले तरी सिमेंटच्या रस्त्यांवर तेच रंग नीट दिसत नाहीत.

Mumbai News : मुंबई शहरात प्रथमच दोन झेब्रा क्रॉसिंगचा (Zebra Crossing) रंग बदलून लाल आणि पांढरा करण्यात आला आहे.  MMRDA ने या आठवड्यात त्यांच्या कार्यालयाजवळील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील रस्त्यांवर या रंगांची ओळख करून दिली आहे.  चांगल्या दृश्यमानतेसाठी लखनौ आणि नाशिकसह इतर काही शहरांमध्ये क्रॉसिंगचे हे रंग मोठ्या प्रमाणावर वापरले गेले आहेत. इंडियन रोड काँग्रेस (IRC) कलर कोड मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे रंग वापरण्यात आले आहेत.  

रस्ता डांबरी आणि सिमेंटचा बनवताना रंगाच्या खुणा यात फरक असतो. डांबरी रस्त्यांवर पांढरे आणि काळे रंग दिसत असले तरी सिमेंटच्या रस्त्यांवर तेच रंग नीट दिसत नाहीत. IRC नुसार, ज्या भागांत जास्त गर्दी असते, कोणत्याही ठिकाणी वाहनांच्या पार्किंगमुळे रहदारी होऊ शकते किंवा कॉर्पोरेट भागात वाहनांची जास्त हालचाल होत असेल, तर अशावेळी कलर कोड 35 - लाल रंगाचा वापर करण्यास परवानगी आहे. 

बीकेसी हे कॉर्पोरेट क्षेत्र आहे. सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त, तिथे अनेक बँका आणि खाजगी कंपन्यांची मुख्य कार्यालयं आहेत. त्यामुळे शहरातही काही वर्दळीचे रस्ते आहेत. आयआरसीचे उपसंचालक (तांत्रिक) राहुल पाटील म्हणाले की, "गेल्या काही वर्षांत लाल रंगाचा वापर झेब्रा क्रॉसिंगवर होत आहे. पाटील यांनी सांगितले की, "आयआरसी कोड 35 नुसार, त्या भागातील रहदारीनुसार झेब्रा क्रॉसिंगला लाल रंग दिला जाऊ शकतो."

एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, बीकेसी रस्त्यावरील लाल आणि पांढर्‍या रंगाचे आयुष्य दोन वर्षांपर्यंत असते. परंतु भारतीय रस्त्यांची परिस्थिती पाहता ते एक वर्ष असू शकते. मात्र या नवीन रंगांच्या वापरामुळे किती फरक पडेल ही येणारी वेळच सांगू शकेलं. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी पाहा एबीपी माझा लाईव्ह

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana: E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पोस्ट शेअर
E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
Chandrakant Patil on Ajit Pawar : अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana: E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं, पोस्ट शेअर
E-KYC प्रक्रिया लाडक्या बहिणींच्या हिताची,आदिती तटकरे यांनी ई-केवायसी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 सप्टेंबर 2025 | शनिवार 
Chandrakant Patil on Ajit Pawar : अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
अजितदादांचं म्हणणं योग्यच, इन्व्हेस्टमेंट यायला मोठा प्रॉब्लेम होणार; चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याला दुजोरा
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट, केंद्राच्या जीएसटी कपातीमुळे 'रेल नीर'च्या दरातही घसरण; 15 रुपयांची बॉटल आणखी स्वस्त
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडवर, बोगस दिव्यांगांवर होणार कारवाई; राज्यातील 34 झेडपी मुख्याधिकाऱ्यांना निर्देश
Multibagger Stock : 2 वर्षात 900 टक्के परतावा, 'या' शेअरमुळं गुंतवणूकदार मालामाल, स्टॉकमध्ये जोरदार तेजी सुरुच
2 वर्षात 900 टक्के परतावा, 'या' शेअरमुळं गुंतवणूकदार मालामाल, स्टॉकमध्ये जोरदार तेजी सुरुच
मालकिणीचा परफ्यूम आणि लिपस्टिक मोलकरीणच्या लेकीनं लावताच कानाखाली लगावली; संतापलेल्या मोलकरणीनं बदला घेत थेट 70 लाखांवर डल्ला मारला अन्..
मालकिणीचा परफ्यूम आणि लिपस्टिक मोलकरीणच्या लेकीनं लावताच कानाखाली लगावली; संतापलेल्या मोलकरणीनं बदला घेत थेट 70 लाखांवर डल्ला मारला अन्..
अचानक वावरातून धावत आले, कृषिमंत्र्यांच्या गाडीसमोर धडकले; शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले
अचानक वावरातून धावत आले, कृषिमंत्र्यांच्या गाडीसमोर धडकले; शिवसैनिकांनी काळे झेंडे दाखवले
Embed widget