एक्स्प्लोर

VIDEO: मुंबई लोकलमध्ये महिलांची 'दे दणादण'; एकमेकींचे केस खेचत धावत्या ट्रेनमध्ये तुफान राडा

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकल ट्रेनचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. ज्यात धावत्या ट्रेनमध्ये महिला एकमेकींना भिडल्या आहेत.

Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकल ट्रेनचा (Train) महिला डबा हा एक युद्धाचा आखाडाच बनला आहे. मुंबईकरांचा श्वास असणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून महिलांमध्ये वाद होतात, नंतर या वादाचं रुपांतर हाणामारीत देखील होतं. सध्या सोशल मीडियावर असेच मारामारीचे दोन व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कोणत्यातरी कारणावरुन महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाची होते आणि नंतर त्यांच्यात थेट थप्पड युद्ध सुरू होतं. दोन महिला एकमेकींच्या कानाखाली लगावतात. धावत्या ट्रेनमध्ये या बायांनी महिला डब्ब्याला कुस्तीचा आखाडाच बनवलं आहे. 

लोकलमधील काकूंचा राग अनावर

पहिल्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतं की, लोकल ट्रेनमध्ये एका काकूंची एका तरुणीसोबत जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. आता या दोघींमध्ये नेमका वाद कशावरून झाला? हे कळलं नाही. पण काकू इतक्या संतापलेल्या दिसत आहेत की, तेथील एकूणच गरम परस्थितीचा अंदाज येतो.

आता या चवताळलेल्या काकू रागाच्या भरात समोरच्या मुलीला जोरदार कानशिलात लगावतात. पण यानंतरही वयाचा विचार करुन ही मुलगी शांतपणे तिच्या सीटवर बसते. पण काकूंचा राग काही कमी होत नव्हता, त्या मुलीला सुनवतच राहिल्या. मात्र, मुलीच्या संयमाचा बांध फुटल्याने तिनेही काकूंना उत्तर देण्यास सुरुवात केली. त्या दोघींची बाचाबाची डब्यातील इतर महिला पाहत होत्या.

धावत्या ट्रेनमध्ये महिलांची 'दे दणादण'

बरं, हा झाला पहिल्या व्हिडिओचा मुद्दा. आता दुसऱ्या व्हिडीओमधील दोन महिलांनी तर थप्पड युद्धच सुरु केलं. दोन महिलांमध्ये कोणत्या तरी मुद्द्यावरून बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद इतका पेटला की त्यांनी एकमेकींचं चीरहरण केलं. 

पिवळ्या सूटमध्ये दिसणाऱ्या बाईने समोर असलेल्या मुलीला कानाखाली मारली, यानंतर तिनेही महिलेवर पलटवार केला. पुढे या दोघी एकमेकींचे केस खेचून हाणामारीवर आल्या. हा महिलांचा डबा गर्दीने खचाखच भरला होता. हे पाहून ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिला अलर्ट झाल्या. अनेक महिलांनी दोघींनाही थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतरच दोघी शांत झाल्या.

हेही वाचा:

VIDEO: दुबईचा मॉल म्हणावा की मुंबई लोकल? iPhone 15 च्या खरेदीसाठी मॉलमध्ये चेंगराचेंगरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget