एक्स्प्लोर

VIDEO : हलगर्जीचे 'लोकल'बळी, मुंबईत ट्रेनमध्ये तीन अपघात

मुंबई : लाखोंच्या जाहिराती, दर मिनिटाला ऐकवल्या जाणाऱ्या सूचना आणि असंख्य गोष्टी करुनही मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचे मृत्यू थांबलेले नाहीत. रोज कुणी ना कुणी ट्रेनमध्ये चढताना किंवा ट्रेनमधून उतरताना आपला जीव गमावल्याची घटना समोर येतात. घाटकोपरला 'एक्स्प्रेस' बळी : VIDEO : हलगर्जीचे 'लोकल'बळी, मुंबईत ट्रेनमध्ये तीन अपघात काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्यं घाटकोपर रेल्वे स्टेशनवरची आहेत. कल्याणवरुन मुंबईला जाणाऱ्या या एक्स्प्रेसला घाटकोपरमध्ये थांबा नव्हता. मात्र तरीही या तरुणानं धावत्या एक्स्प्रेसमधून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. वेगामुळे त्याला एक्स्प्रेस आणि रुळामधल्या गॅपमध्ये खेचून घेतलं. यातच या तरुणाचा मृत्यू झाला. पाहा व्हिडिओ : कुर्ल्यात हलगर्जी जीवावर बेतली असती : VIDEO : हलगर्जीचे 'लोकल'बळी, मुंबईत ट्रेनमध्ये तीन अपघात कुर्ला स्थानकात गेल्या सोमवारी अशीच घटना घडली. मात्र आरपीएफच्या जवानांनी देवदूताप्रमाणे दोघांचे प्राण वाचवले. कुर्ला स्टेशनवर दोन मित्र गप्पांमध्ये व्यस्त होते. त्याचवेळी लोकल फलाटावर आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. घाईघाईनं या दोघांनी लोकल पकडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात लोकलनं वेग धरल्यानं हे दोघेही बाहेर फेकले गेले. सुदैवानं हे तरुण लोकल आणि रुळामधल्या गॅपमध्ये अडकले नाहीत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पाहा व्हिडिओ : कुर्ल्यात आत्महत्या : VIDEO : हलगर्जीचे 'लोकल'बळी, मुंबईत ट्रेनमध्ये तीन अपघात अलिकडे मुंबईतल्या लोकल स्टेशनवर आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. पाच दिवसांपूर्वीच कुर्ला स्टेशनवर एका व्यक्तीनं रुळावर झोपून आत्महत्या केली. अनेक प्रवाशांप्रमाणे ही व्यक्तीदेखील ट्रेनची वाट पाहत थांबली होती. मात्र ट्रेन जवळ येताच फलाटावरुन त्याने उडी टाकून ट्रेनखाली जीव दिला. अशा दुर्घटनावर कोणत्याही यंत्रणेनं आळा घालणं शक्य नाही. त्यामुळे प्रत्येकानं स्वतःबरोबर इतरांसोबतही अशी दुर्घटना घडणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Flamingos परतीचा प्रवास...  5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता
परतीचा प्रवास... 5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता
हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा; शिंदे प्रकरणात अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश
हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा; शिंदे प्रकरणात अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश
बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, त्यांच्या आवाजाचा गैरवापर करु नका 
बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, त्यांच्या आवाजाचा गैरवापर करु नका 
Karun Nair : येस नो चा गोंधळ झाला, मुंबईच्या तोंडचं पाणी पळवणारा करुण नायर खातं न उघडता बाद, राजस्थानला लॉटरी, काय घडलं?
येस नो चा गोंधळ झाला, मुंबईचं टेन्शन वाढवणारा करुण नायर खातं न उघडता बाद, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Vs Amit Shah | शाहांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला, ठाकरेंनी सुनावलंTop 25 News | Superfast News | टॉप 25 बातम्या | 7 PM | 16 April 2025 | ABP MajhaABP Majha Headlines 7 PM 16 April 2025 Maharashtra News संध्याकाळी 7 च्या हेडलाईन्सUddhav Thackeray Speech Nashik |हिंदूंना घंटा, मुसलमानांना सौगात, उद्धव ठाकरेंचा मोदींवर जहरी वार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Flamingos परतीचा प्रवास...  5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता
परतीचा प्रवास... 5 महिन्यानंतर सोलापुरातून मायदेशी परतणार फ्लेमिंगो; निसर्गाची मनमोहक सुंदरता
हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा; शिंदे प्रकरणात अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश
हायकोर्टाकडून कुणाल कामराला मोठा दिलासा; शिंदे प्रकरणात अटकेपासून संरक्षण, पोलिसांना निर्देश
बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, त्यांच्या आवाजाचा गैरवापर करु नका 
बाळासाहेब असते तर लाथच मारली असती, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, त्यांच्या आवाजाचा गैरवापर करु नका 
Karun Nair : येस नो चा गोंधळ झाला, मुंबईच्या तोंडचं पाणी पळवणारा करुण नायर खातं न उघडता बाद, राजस्थानला लॉटरी, काय घडलं?
येस नो चा गोंधळ झाला, मुंबईचं टेन्शन वाढवणारा करुण नायर खातं न उघडता बाद, काय घडलं?
आश्चर्य... सराफाला लुटले, 3 लाख नेल्याची फिर्याद; पोलिसांनी 24 तासांत चोरटे पकडले, पण सापडले 2.5 कोटी
आश्चर्य... सराफाला लुटले, 3 लाख नेल्याची फिर्याद; पोलिसांनी 24 तासांत चोरटे पकडले, पण सापडले 2.5 कोटी
हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक... श्री संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरुन वाद, नेमकं काय?
हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक... श्री संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारावरुन वाद, नेमकं काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल  2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल  2025 | बुधवार
घर घेणं परवडेना, किंमती वधारल्या,  पहिल्या तीन महिन्यात घरांची विक्री घटली!
किंमती वधारल्या, घर घेणं परवडेना, पहिल्या तीन महिन्यात घरांची विक्री घटली!
Embed widget