एक्स्प्लोर

पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी! आत्महत्या करण्यास गेलेल्या मुलीचे वाचवले प्राण 

mumbai Khar police : एका हरवलेल्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्या करण्यापासून पोलिसांनी वाचवले. संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

मुंबई :  खार पोलीस ठाण्यातील पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून एका हरवलेल्या मुलीचा शोध घेऊन तिला आत्महत्या करण्यापासून वाचवले. संबंधित मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खार पोलीस ठाण्यात 27 जुलै रोजी एक मुगली हलवल्याची तिच्या नातेवाईकांकडून तक्रार देण्यात आली. त्यांनुसार पोलीस ठाण्यात हरलवल्याचे नोंद करण्यात आली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. त्यामुळे ती एका रूग्णालयात नर्स म्हणून काम करत असल्याची माहिती मिलाळी. ज्या रूग्णालयात काम करत होती, त्याच रूग्णालयाच्या वसतिगृहात संबंधित मुलगी राहत होती.    
 
रूग्णालय आणि वसतिगृहातून मिळालेल्या माहितीच्या आधारे खार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कणसे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मेंगाडे, पोलीस हवालदार शिंदे यांच्या पथकाने मुलीचा तत्काळ शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी संबंधित मुलगी अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ हॉटेलमध्ये पोहोचली. त्यावेळी संबंधित मुलगी हॉटेलमधील एका रूममध्ये एकटीच असल्याचे आढळून आले. तिच्याकडे सुरी, चाकू आणि फाशी घेण्यासाठी ओढणी मिळून आली. त्यामुळे ही मुलगी आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.  

पोलीस पथकाने तिच्याकडे अधिक तपास केला असता नोकरी करीत असताना होणाऱ्या चुकांमुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती. याच डिप्रेशनमधून ती आज आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. पोलीस पथकाने तिला विश्वासात घेऊन आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि  मुलीच्या वडिलांसोबत संपर्क करून खार पोलीस ठाण्यास येण्यास सांगितले. त्यानुसार मुलीचे आई आणि वडील खाल पोलीस ठाण्यात आले. खार पोलिसांनी समजूत काढून संबंधित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM: 23 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सJayant Patil on Samarjeet Ghatge : येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे तुतारी हाती घेणारSharad Pawar On Maharashtra Band : शरद पवारांचं बंद मागे घेण्याचं आवाहन ABP MajhaMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
लातूर, हिंगोली, वणी, पंढरपूर; राज ठाकरेंनी जाहीर केलेले मनसेचे 7 उमेदवार कोण?
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
Corrupt Indian Billionaire: हिरो ते झिरो! विजय माल्ल्या ते चंदा कोचर, क्षणात कंगाल झाले 7 अब्जाधीश
राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट
25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार, चंद्रपूरच्या नागभीड परिसरात संतापाची लाट; राज्यात नेमकं चाललंय तरी काय?
You tuber Miles Routledge on India : 'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
'मी पंतप्रधान झाल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करणार, मला भारत आवडत नाही'; पोस्ट करून नंतर डिलीट केली
Sanjay Jadhav : घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
घरातील महिलेवर प्रसंग घडला तर राजकीय स्टंट म्हटलं असता का? भान बाळगा, ठाकरेंच्या खासदाराची मुख्यमंत्र्यांवर टीका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2024 | शुक्रवार
Maharashtra Bandh : न्यायालयाने हीच तत्परता आरोपींना शिक्षा देण्यासाठी दाखवावी; उद्धव ठाकरेंकडूनही 'महाराष्ट्र बंद मागे'
न्यायालयाने हीच तत्परता आरोपींना शिक्षा देण्यासाठी दाखवावी; उद्धव ठाकरेंकडूनही 'महाराष्ट्र बंद मागे'
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Maharashtra weather : 25 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम, 26 ऑगस्टपासून उष्णतेचा पारा वाढणार, वाचा हवामानाचा अंदाज 
Embed widget