एक्स्प्लोर

पूरग्रस्तांच्या मदतीमागे राजकीय प्रचाराचा हेतू? भाजप, मनसेपाठोपाठ काँग्रेसचीही मदत

पूरग्रस्तांना मदत करताना याआधी भाजपचं भान सुटलं आणि मदतीच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि भाजपचं पक्षचिन्ह असलेले फोटो छापले गेले. आता काँग्रेसनेही पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसतर्फे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू, धान्य, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि औषधे पाठवण्यात आली. मदतीचे चार ट्रक आज मुंबई काँग्रेस कार्यलयातून रवाना करण्यात आले. पूरग्रस्तांना मदत करताना याआधी भाजपचं भान सुटलं आणि मदतीच्या पाकिटांवर मुख्यमंत्री आणि भाजपचं पक्षचिन्ह असलेले फोटो छापले गेले. आता काँग्रेसनेही पूरग्रस्तांना मदत पाठवली आहे. परंतु, पूरग्रस्तांची मदत ही निवडणुकीचं कॅम्पेन ठरु नये, अशी आशा काँग्रेसच्या मिलिंद देवरा आणि भाई जगताप यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अतिवृष्टीमुळे भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे, अशा समस्यांचे राजकारण न करता जर सर्वांनी एकत्र येऊन काम केले, तर केलेल्या कामाला नक्कीच यश मिळते, असे मत मुंबई देवरा यांनी व्यक्त केले. देवरा म्हणाले की, "मुंबई नेहमीच महाराष्ट्राच्या मदतीसाठी धावून आलेली आहे. राज्यामध्ये किंवा देशामध्ये जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली, त्या त्या वेळेस मुंबईकर नागरिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अतिवृष्टीमुळे आज भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या महापुरामुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तिथल्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आज मुंबई काँग्रेसतर्फे आम्ही या पूरग्रस्त नागरिकांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू, धान्य, पाणी, औषधे तसेच या भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वस्तू पाठवत आहोत'' यावेळी देवरा यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप, अमीन पटेल, नसीम खान, माजी आमदार मधू चव्हाण, बाबा सिद्दीकी, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, क्लाइव्ह डायस, मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, तसेच मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Shaina NC WhatsApp Hacked: 'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
'थोडी मदत हवी आहे, 49 हजार रुपये पाठवा', शिंदे सेनेच्या नेत्याच्या मोबाईलवरुन अचानक मेसेज, सत्य समोर आल्यावर डोक्यावर हात मारला
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe FDA Action Parsi Dairy Farm Mumbai News: तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
तुकाराम मुंढेंची मुंबईतील 110 वर्षे जुन्या पारसी डेअरी फार्मवर कारवाई, परवानाच रद्द करुन टाकला, FDA ला धाड टाकताच काय काय दिसलं?
Chhatrapati Sambhajinagar Crime: पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा घेतला बळी; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
पैशांच्या वादातून सुखी संसाराचा क्रूर शेवट; निष्पाप 14 महिन्यांच्या बालकासह विवाहितेचा बळी घेतला; छत्रपती संभाजीनगरच वाळूज हादरलं!
Crime news: छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील पोलीस अधिकाऱ्याने महिलेसोबत नको ते केलं; शारीरिक जवळीक, ब्लॅकमेलिंगचा आरोप, नेमकं काय घडलं?
Deool Band Fame Actress Celebrated Birthday At Cremation: 'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
'माझा बर्थडे मी स्मशानभूमीत सेलिब्रेट केलेला...'; 'देऊळ बंद' फेम अभिनेत्रीच्या वाढदिवसाचा 'तो' किस्सा
Ladki Bahin Yojana: एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
एकनाथ शिंदेंच्या काळातील आणखी एक योजना बंद, रेशनकार्डधारक कुटुंबातील महिलांना मिळणारी साडी बंद
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Bhandara: वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
वाळू घाटाचा महाघोटाळा! 72 कोटींचा दंड असतानाही बेकायदेशीर उपसा करून शासनाचा तब्बल 700 कोटींचा महसूल बुडवल्याचा ठपका; भंडाऱ्यात भ्रष्टाचाराविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची एकी
Embed widget