एक्स्प्लोर

Lok Sabha 2024 : मराठी, गुजराती, उत्तर भारतीय ते मुस्लिम; मुंबईतील जातीय समीकरणे कशी आहेत?

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत सर्वपक्षीयांचं लक्ष मुंबईवर विजय मिळवण्याचं आहे. मुंबईतील जातीय समीकरणे कशी आहेत आणि कुणाला कौल मिळणार, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये (Lok Sabha Election 2024) मुंबईतील सर्व मतदारसंघ (Mumbai Constituency) सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. कारण महाराष्ट्रातील अनेक राजकीय घडामोडींचा मुंबई केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळे मुंबईवर विजय मिळवण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना दोन पक्षांमध्ये विभागली गेली आहे  त्यामुळे खरी शिवसेना कोणाच्या बाजूने आहे हे दाखवण्याची ही पहिली निवडणूक आहे.

मुंबईतील जातीय समीकरणे कशी आहेत?

जरी लोकसभेची निवडणूक असली, तरी मुंबईत सर्वपक्षीय आमदार हे मैदानात उतरलेले आहेत. कारण याच मतदानावर पुढील उमेदवारी अवलंबून असणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या मतदारसंघांमध्ये लीड देण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभा निवडणुकीत जे वातावरण मुंबईत असेल, त्या वातावरणाचा परिणाम पुढील विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर महानगरपालिकेवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मुंबईसाठी जोर लावताना पाहायला मिळतोय.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी मुंबई ही महत्त्वाची मानला जाते, म्हणूनच नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचे मोठे रोड शो ही येथे पार पडले आहेत. 

कोणत्या महत्वाच्या मुद्यावर निवडणूक लढली जातेय?

  • मुंबईतील पुनर्विकास (धारावी आणि इतर प्रकल्प)
  • मुंबईतून बाहेर गेलेले उद्योग
  • मुंबईचं महत्व कमी करण्याचा डाव
  • मराठी-गुजराती मुद्दा
  • हिंदू-मुस्लिम समिकरण (कसाब आणि इतर मुद्दे)
  • शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर सहानुभूती
  • कोविड काळातील भ्रष्टाचारचा आरोप

मुंबईतील जातीय समीकरणे

लोकसभा निवडणुकीत जातीय समीकरणे फार महत्वाची मानली जातात. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष जातीय समीकरणे मांडून मतदारांना आकर्षित करत असतात. मुंबईत जातीय समीकरणे काय आहेत, याबाबत सविस्तर जाणून घ्या.

मुंबईतील सर्व लोकसभा मतदारसंघातील आकडेवारी

  • मराठी - 34 टक्के 
  • उत्तर भारतीय - 19 टक्के 
  • गुजराती - 14 टक्के 
  • मुस्लिम - 16 टक्के 
  • हिंदू दलित - 8 टक्के 
  • दक्षिण भारतीय - 4 टक्के 
  • इतर 5 - टक्के 

ईशान्य मुंबई मराठी टक्का

43 टक्के 

दक्षिण मुंबई मराठी टक्का

41 टक्के

दक्षिण मुंबई  

  • बौद्ध - 4.35 टक्के
  • दलित - 7.1 टक्के
  • ख्रिश्चन- 2.74 टक्के
  • जैन- 5.38 टक्के
  • मुस्लिम - 25.06 टक्के
  • एसटी - 0.8 टक्के
  • शिख - 0. 44 टक्के

दक्षिण मध्य मुंबई

  • बौद्ध - 4.58 टक्के
  • दलित- 8.6 टक्के
  • ख्रिश्चन - 1.1 टक्के
  • जैन - 0.5 टक्के
  • मुस्लिम - 19.07 टक्के
  • एसटी - 0.6 टक्के
  • शिख - 0. 47 टक्के

उत्तर मुंबई

बौद्ध - 5 टक्के

दलित - 3.7 टक्के

ख्रिश्चन - 1.3 टक्के

जैन - 0.8 टक्के

मुस्लिम - 9.2 टक्के

एसटी - 1 टकके

शिख - 0. 51 टक्के

उत्तर मध्य मुंबई 

  • बौद्ध- 5.03 टक्के
  • दलित- 6.5 टक्के
  • ख्रिश्चन - 2.5 टक्के
  • जैन - 0.6 टक्के
  • मुस्लिम - 24.06 टक्के
  • एसटी - 0.6 टक्के
  • शिख - 0. 51 टक्के

ईशान्य  मुंबई

  • बौद्ध - 5.03 टक्के
  • दलित - 8 टक्के
  • ख्रिश्चन - 0.8 टक्के
  • जैन - 0.5 टक्के
  • मुस्लिम - 16.02 टक्के
  • एसटी - 1.2 टक्के
  • शिख - 0. 51 टक्के

उत्तर पश्चिम मुंबई

  • बौद्ध - 5.03 टक्के
  • दलित - 3.09 टक्के
  • ख्रिश्चन - 1.04 टक्के
  • जैन - 0.05 टक्के
  • मुस्लिम - 18.08 टक्के
  • एसटी - 0.9 टक्के
  • शिख - 0. 51 टक्के

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

chandrashekhar bawankule एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील, बावनकुळेंची माहितीKalyan Dombivali : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्याचा हैदोस, पोलिसांवर दगडफेकDevendra Fadnavis : लहानपणीच्या खोडकर आठवणी ते राजकारण देवाभाऊंच्या सख्या बहिणी ExclusiveMahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Embed widget