एक्स्प्लोर
Kalyan Dombivali : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्याचा हैदोस, पोलिसांवर दगडफेक
Kalyan Dombivali : आंबिवली रेल्वे स्थानकात इराणी टोळक्याचा हैदोस, पोलिसांवर दगडफेक
आंबिवली रेल्वे स्थानका मध्ये इराणी टोळक्यांकडून पोलिसांवर तुफान दगडफेक ..दोन पोलीस जबर जखमी.. पोलिसांचा स्टेशन परिसरात कडक बंदोबस्त कल्याण ब्रेकिंग कल्याण जवळील आंबिवली येथील इराणी वस्तीत धक्कादायक प्रकार मुंबई एम आय डी पोलिसांच्या पथकावर दगडफेक इराणी वस्तीतील चोरटा तौफिक याला ताब्यात घेतल्या नंतर इराणी आरोपीच्या नातेवाईकानी केली दगडफेक यशवंत पालवे हा पोलीस अधिकारी गंभीर जखमी दगडफेक करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू या आधी देखील इराणी वस्तीत अटक करण्यास गेलेल्या पोलिसांवर झाले होते हल्ले
महाराष्ट्र

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 Pm
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement