एक्स्प्लोर

Maharashtra Rain : मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट, IMD कडून 5 दिवसांसाठी महाराष्ट्रात हवामानाचा इशारा 

Maharashtra Rain : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  

Maharashtra Rain : मुंबईसह उपनगर ठाणे आणि पालघर परिसरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.  पुण्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस कोसळला.  या पावसामुळं हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावासामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. पण आज आणि उद्या हवामान विभागाने मुंबईसह कोकणला ऑरेंज अलर्ट दिलाय. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार आणि मंगळवारी मुंबईसह उपनगरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील चार दिवस कोकणसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

नैऋत्य मान्सून कालच (19 जून 2022) रोजी गुजरात प्रदेश, मध्य प्रदेश, विदर्भातील उर्वरित भाग, छत्तीसगड, गंगेच्या पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण तयार झालं आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी अद्याप राज्याच्या इतर भागात पावसानं दडी मारली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Rishi Sunak : पीएम ऋषी सुनक यांचा दे धक्का! 4 हजार भारतीय नर्सेसना इंग्लंड सोडावा लागणार! लाखो रुपये पाण्यात
पीएम ऋषी सुनक यांचा दे धक्का! 4 हजार भारतीय नर्सेसना इंग्लंड सोडावा लागणार! लाखो रुपये पाण्यात
Telly Masala : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर ते क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर ते क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Unseasonal Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत
निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत
Crime News: बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोलाABP Majha Headlines : 02 PM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्यातील आरोप सत्य, मात्र अजित पवार दोषी नाहीत : फडणवीसHemant Godse Nashik : छगन भुजबळ नाराज नसून ते प्रचारात सक्रिय आहेत - हेमंत गोडसे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Rishi Sunak : पीएम ऋषी सुनक यांचा दे धक्का! 4 हजार भारतीय नर्सेसना इंग्लंड सोडावा लागणार! लाखो रुपये पाण्यात
पीएम ऋषी सुनक यांचा दे धक्का! 4 हजार भारतीय नर्सेसना इंग्लंड सोडावा लागणार! लाखो रुपये पाण्यात
Telly Masala : घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर ते क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
घाटकोपर होर्डिंग अपघाताने कार्तिक आर्यनवर कोसळला दु:खाचा डोंगर ते क्रिमिनल जस्टिस'च्या चौथ्या सीझनची घोषणा; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Unseasonal Rain : निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत
निसर्ग कोपला, हातातोंडाशी आलेलं घास निसटला, राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, बळीराजा चिंतेत
Crime News: बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
बीडच्या पोलीस इन्स्पेक्टरच्या घरात सोन्याची बिस्किटं अन् चांदीच्या विटा, एसीबीच्या अधिकाऱ्यांचे डोळेही विस्फारले
Kartam Bhugtam Review : अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
अंधश्रद्धेवर भाष्य करणारा श्रेयस तळपदेचा 'करतम भुगतम'
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Pune Murder : मध्यरात्री रस्त्यात अडवलं अन् सपासाप वार केले; पुण्यातील कोथरुडमध्ये मध्यरात्री हत्येचा थरार
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
Fact Check : लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार का ? वाचा सत्य
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Embed widget