एक्स्प्लोर
Advertisement
कपिल पाटलांकडून शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा आकाश कंदिल
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध करत, विनोद तावडेंच्या घराबाहेर काळा आकाश कंदील लावला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं.
मुंबई : शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध करत, विनोद तावडेंच्या घराबाहेर काळा आकाश कंदील लावला. यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आलं.
शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज राज्याच्या शिक्षण धोरणाचा निषेध करण्यासाठी विनोद तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावला. तावडेंच्या बंगल्याबाहेर काळा कंदिल लावल्यानंतर कपिल पाटील मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याबाहेर काळा कंदिल लावण्यासाठी निघाले होते. पण त्यापूर्वीच पोलिसांना त्यांना ताब्यात घेतलं.
शिक्षकांचे पगार मुंबै बँकेत जमा करण्याला कपिल पाटलांचा विरोध आहे. तसंच रात्र शाळा बंद केल्यामुळं अनेकांची दिवाळी अंधारात गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
सोलापूर
भारत
Advertisement