एक्स्प्लोर

शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल आणि बीएससी यांच्यात सामंजस्य करार

 वित्तीय, भांडवली बाजार, व्यवसाय पत्रकारिता, बँकिंग आणि इतर विविध क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांसाठी बीएससी इन्स्टिटयूट जागतिक स्तरावर ओळखली जाते.

मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्था व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्यात शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले.  मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव सुधीर पुराणिक व  बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.

बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड ही संस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आर्थिक आणि भांडवली बाजारासंबंधी प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य आणि सक्षमतेवर आधारित शिक्षण देऊन उद्योगासाठी तयार करण्याचे कार्य करीत आहे.  वित्तीय, भांडवली बाजार, व्यवसाय पत्रकारिता, बँकिंग आणि इतर विविध क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांसाठी बीएससी इन्स्टिटयूट जागतिक स्तरावर ओळखली जाते.

शिक्षणविषयक करार

शिक्षणविषयक करारामध्ये मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था  व बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्या संयुक्त सहकार्याने वित्तीय, बँकिंग, अकाउंटिंग,भांडवली बाजार, वित्तीय सेवा, डेटा सायन्स व वित्तीय तंत्रज्ञान यासंबंधित विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत.  प्रारंभी  सहा अभ्यासक्रम दूरस्थ व ऑनलाईन माध्यमातून सुरु होणार आहेत. हे अभ्यासक्रम पदविका व प्रमाणपत्र असतील. म्युच्युअल फंडस, इन्श्युरन्स, सेक्युरिटीज अॅन्ड कार्पोरेट लॉ, फिनान्शियल मार्केट्स, ग्लोबल अकाउंटिंग व डेटा सायन्स हे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच विदवत परिषदेत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत.

सुरु होणारे सहा नवीन अभ्यासक्रम

1. म्युच्युअल फंड्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम

2. इन्शुरन्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम

3. सेक्युरिटीज अँड कार्पोरेट लॉ प्रमाणपत्र अभ्यासक्रम

4. फिनान्शियल   मार्केट्स    पदविका अभ्यासक्रम

5.  ग्लोबल अकाउंटिंग पदविका अभ्यासक्रम

6. डेटा सायन्स पदविका अभ्यासक्रम


रोजगार संधी विषयक करार

रोजगार संधीविषयक करारामध्ये आयडॉलमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना  बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडमार्फत बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा  क्षेत्रातील विविध उद्योग व कंपन्यांमध्ये  इंटर्नशिप आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या जातील.  बीएससी इन्स्टिटयूट आयडॉलच्या विद्यार्थ्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. यातून आयडॉलच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 19 November 2024Jitendra Awhad Full PC : डोकं फोडून घेण्याइतका स्टंट कोणी करत नाही, आव्हाडांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Embed widget