एक्स्प्लोर

Kanhaiya Kumar : महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआला विजयी करा; कन्हैयाकुमार यांचे आवाहन

Dharavi Assembly Constituency : धारावी, सायन कोळीवाड्याच्या जमिनीवर मोदीच्या मित्राची नजर आहे.धारावी बचाओसाठी मात्र काँग्रेस धारावीकरांबरोबर असल्याची ग्वाही काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी दिली.

मुंबई : भारतीय जनता पक्षाने ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. तुमचे हक्काच्या मतदान भाजपाने चोरले आहे. ईव्हीएम हॅकबद्दल लोक बोलतात पण महाराष्ट्रात तर मुख्यमंत्रीच हॅक केला आहे असा आरोप काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी केलं. भाजप आणि त्यांच्या खास मित्राची नजर धारावी, सायन  कोळीवाड्याच्या जमिनीवर आहे. धारावीकरांना बेघर करु पाहणाऱ्या प्रवृत्तींना विधानसभा निवडणुकीत चोख उत्तर द्या आणि मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकवा, असे आवाहनही त्यांनी केलं.  

धारावी विधानसभेच्या काँग्रेस मविआच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारसभेत कन्हैयाकुमार यांनी शिंदे भाजपा सरकारवर तुफान हल्लाबोल केला. ते पुढे म्हणाले की, "धारावीत कष्टकरी लोक राहतात, त्यांनी मेहनतीच्या जोरावर धारावीचे नाव केले आहे. त्याच धारावीकरांना बेघर करण्याचे पाप भाजप करत आहे. परंतु धारावीवर कोणतेही संकट आले तर धारावी वाचवण्यात काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी होईल असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. 

कन्हैयाकुमार पुढे म्हणाले की, "काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता तुमच्या सुख दुःखात सहभागी होणारा आहे. तुमचे हक्क, अधिकार व स्वाभिमानाचे रक्षण काँग्रेस महाविकास आघाडीच करणार आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राशी गद्दारी करणारे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानीशी खेळणारे भाजपा शिंदे यांची भ्रष्ट महायुती आहे. घर बनवण्यासाठी जसे एका एका विटेची गरज असते तशीच सरकार बनवण्यासाठी एका एका आमदाराची गरज असते. धारावीतून डॉ. ज्योती गाटकवाड यांना विजयी करा तसेच विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राशी गद्दारी करुन लाडक्या मित्राचे घर भरणाऱ्या भाजपाला धडा शिकवा."

राज्यात धारावी विधानसभा मतदारसंघ हे नेहमीच पुनर्विकास प्रकल्पामुळे चर्चेतला मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये सध्या पुनर्विकास आणि सुविधांचा मुद्दा फार गाजतोय. या आधी या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या  वर्षा गायकवाड  आमदार होत्या. खासदार झाल्यानंतर त्यांनी या मतदारसंघाच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि यावेळी त्यांच्या लहाण बहीण ज्योती गायकवाडांना उमेदवारी देण्यात आली. धारावी हा काँग्रेसचा गड समजला जातो.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
Jaykumar Gore Photos: जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
Gold Rate Today : सोन्याच्या दरात 300 रुपयांची तेजी, 10 ग्रॅम सोनं 'इतक्या' रुपयांना मिळणार, चांदी 98000 रुपयांवर
सोन्याच्या दरात 300 रुपयांची तेजी, 10 ग्रॅम सोनं 'इतक्या' रुपयांना मिळणार, चांदी 98000 रुपयांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 06 March 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सJaykumar Gore Hakka Bhang | संजय राऊत, रोहित पवार, लय भारी चॅनलवर गोरेंकडून हक्कभंग प्रस्तावSudhir Mungantiwar | तुम्ही चुकून मंत्री नव्हेत, शेलार म्हणतात आम्हाला अभिमान, सभागृहात मिश्किल टोलेबाजीBhaskar Jadhav Vs Devendra Fadanvis | भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन घमासान,जाधवांचा संताप, मुख्यमंत्री काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Bhosale : आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
आलिशान गाड्या, पैशांची बंडलं अन् आता थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री, बीडचा भाजप पदाधिकारी सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून?
Mohammed Shami : रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
रोजा न ठेवणारा मोहम्मद शमी गुन्हेगार, तो शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार; मौलानाच्या वक्तव्याने क्रिकेटप्रेमी संतापले!
Jaykumar Gore Photos: जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
जयकुमार गोरे 'त्या' केसमधून निर्दोष सुटणं अवघड होतं, मी उपकार केले म्हणून सुटला; पीडित महिलेचा खळबळजनक दावा
Gold Rate Today : सोन्याच्या दरात 300 रुपयांची तेजी, 10 ग्रॅम सोनं 'इतक्या' रुपयांना मिळणार, चांदी 98000 रुपयांवर
सोन्याच्या दरात 300 रुपयांची तेजी, 10 ग्रॅम सोनं 'इतक्या' रुपयांना मिळणार, चांदी 98000 रुपयांवर
Video: शिक्षणमंत्र्यांवर भडकले नाथाभाऊ; शाळा अन् संस्थाचालकांच्या प्रश्नावरुन तारांकीत प्रश्न, म्हणाले, इमारती विकून टाका
Video: शिक्षणमंत्र्यांवर भडकले नाथाभाऊ; शाळा अन् संस्थाचालकांच्या प्रश्नावरुन तारांकीत प्रश्न, म्हणाले, इमारती विकून टाका
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमने डोकेदुखी!
PM Kisan चे पैसे येताच मेसेज, लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्यांचे पैसे उडाल्याच्या घटना, नव्या स्कॅमपासून कसा बचाव कराल?
Ashish Shelar on Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
सुधीरभाऊ म्हणाले, चुकून मी देखील काळ मंत्री होतो, पण मंत्री आशिष शेलारांना भाऊंची खदखद बोचली अन् म्हणाले, 'सुधीर भाऊ तुम्ही...'
Nashik Godavari Pollution : नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा PHOTOS
नाशिकच्या गोदामाईचं नदीपात्र की क्रिकेटचं हिरवगार मैदान? पानवेलींनी नदीचा श्वास कोंडला, प्रदूषणाचे भीषण वास्तव समोर, पाहा Photos
Embed widget