एक्स्प्लोर

मोठी बातमी : निवडणुकीच्या तोंडावर पैशांचा गैरवापर? 72 लाखांची रोकड जप्त, निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु

Mumbai Crime News : घाटकोपरमध्ये सापडली 72 लाखांची रोख रक्कम सापडली आहे. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास सुरु आहे.

मुंबई : निवडणूकीचे (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजत नाही तोच घाटकोपरच्या (Ghatkopar) पंतनगरमध्ये 70 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. इलेक्शन सेलच्या (Election Cell) स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉडने गाडीतून 72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त केले आहेत. 

निवडणुकीच्या तोंडावर 72 लाखांची रोकड जप्त

ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींपैकी एक सीए तर दुसरा इनक्मटॅक्स प्रॅक्टिसनर असल्याचे समोर आलं आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम एका विकासकाकडून पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पंतनगर पोलिस आणि इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्विलेन्स  स्कॉड अधिक तपास करत आहेत. 

निवडणूक अधिकाऱ्यांचा तपास सुरु

देशात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पोलिस आणि निवडणूक अधिकारी सतर्क झाले आहेत. मंगळवारी रात्री पंतनगर पोलिसांनी गस्त घालत असताना एक संशियत गाडी थांबवली आणि तपासणी केली. या गाडीत पोलिसांना 72 लाख रुपयांची रोख आढळली आहे. मंगळवारी रात्रीपासून निवडणूक अधिकारी आणि आयकर विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे.

गाडीसह दोन जण ताब्यात

पोलिसांनी पकडलेल्या गाडीमध्ये दिलीप नाथानी, अतुल नाथानी हे दोन व्यक्ती होते, हे इनकम टॅक्स सल्लागार असल्याची सुत्रांची माहिती आहे. पंतनगर पोलिसांसह त्यांची चौकशी करण्यात येत आहे. हे पैसे कोणाचे आहेत आणि कशासाठी नेले जात होते, याचा पोलीस तपास करत आहेत. मात्र याबाबत पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आणि दुसरीकडे निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी रात्री मुंबईतील घाटकोपर भागातील पंथनगरमध्ये निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने 72 लाख रुपये जप्त केले. या प्रकरणी पंतनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. निवडणूक कक्षाच्या स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने एका कारमधून 72 लाख 39 हजार 675 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एक सीए आणि दुसरा इनकम टॅक्स सल्लागार

ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांपैकी एक सीए आणि दुसरा इनकम टॅक्स सल्लागार असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात ही रक्कम वाशी, नवी मुंबई येथील एका विकासकाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी उपजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार वृषाली पाटील, आयकर अधिकारी यांना माहिती दिली आहे. सर्व यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolkata Sanjay Roy Found Guilty : कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरण, संजय रॉय दोषीABP Majha Headlines : 3 PM : 18 Jan 2025 : ABP Majha : Maharashtra PoliticsRohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चाSandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Embed widget