एक्स्प्लोर

Dasara Melava : मुंबईचे डबेवाले कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार? ठाकरेंच्या की शिंदेंच्या?  

Dasara Melava : दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणारे मुंबईचे डबेवाले यंदा कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार याबाबत आता उत्सुकता लागूल राहिली आहे.  

मुंबई : दरवर्षी होणाऱ्या शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्याला Dasara Melava ) शिवसैनिकांसह राज्यभरातून अनेक सर्वसामान्य तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी  उपस्थिती लावतात. मात्र, यंदा शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर 5 ऑक्टोंबर रोजी मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन दसरा मेळावे होणार आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणारे मुंबईचे डबेवाले यंदा कोणाच्या दसरा मेळाव्याला जाणार याबाबत आता उत्सुकता लागूल राहिली आहे.  

गेले अनेक वर्ष महाराष्ट्रासह देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा मुंबईचा डबेवाला आहे. गेले कित्येक वर्ष मुंबईत आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज म्हणून कायमच डबेवाले बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या पाठीशी राहिले. त्याचप्रमाने मुंबई डबेवाल्यांच्या पाठीशी देखील शिवसेना खंबीरपणे पाहायला मिळाली. शिवसेनेतील बाळासाहेबांचे  विचार ऐकण्यासाठी दरवर्षी नित्यनेमाने डबेवाले पूर्वीपासून शिवाजी पार्कला जात असत. बाळासाहेबांच्या निधनानंतर देखील उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आवर्जून डबेवाले हजेरी लावत असत. मात्र, शिवसेनेत झालेल्या दोन गटांमुळे यंदा त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय.

शिवसेनेत झालेल्या एकनाथ  शिंदे यांच्या बंडानंतर दोन दसरा मेळावे होत आहेत. त्यामुळे दरवर्षी शिवसेनेच्या मेळाव्याला जाणारा डबेवाले नक्की कोणाच्या मेळाव्याला जाणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच मुंबई डबेवाला संघटनेकडून मेळाव्या संदर्भात  आम्हा डबेवाल्यांमध्ये काय संभ्रम आहे. 

एकीकडे मुंबई डबेवाला अधिकृत संघटनेने आपण दोन्ही गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केल आहे. त्यातच दुसरीकडे मुंबई डबेवाला असोसिएशनच्या सुभाष तळेकर संघटनेने आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याला जाणार असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे डबेवाल्यांच्या संघटनांमध्ये देखील संभ्रमवस्था आहे. यावर अधिकृत संघटना असलेल्या मुंबई डबेवाल्यांनी अनाधिकृत तळेकर संघटनेच्या भूमिकेबद्दल महत्व नसल्याचे देखील म्हटले आहे.

दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाणाऱ्या मुंबई डबेवाल्यांचा पाठिंबा यंदा शिंदेना ही नाही आणि उद्धव ठाकरे यांनाही नाही. कारण एक भूमिका घेतल्याने आपलं डबेवाल्यांचं नुकसान होईल. या कारणामुळे मुंबईचा डबेवाला यंदा कोणत्याच दसरा मेळाव्याला जाणार नाही, ते मिळावे घरूनच पाहतील. मुंबईचा डबेवाला ना शिंदेंचा, ना ठाकरेंचा अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या

Thackeray Vs Shinde : शिंदे गट धक्का देण्याच्या तयारीत, दसरा मेळाव्याला ठाकरे गटातील शिवसेना नेते, पदाधिकारी, नगरसेवक शिंदे गटात? 

Mumbai University : मुंबई विद्यापीठाची जागा शिंदे गटाच्या दसरा मेळावा पार्किंगसाठी, विद्यार्थी संघटनांचा जोरदार विरोध

 

 

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या ऐवजी पदवीदान सोहळ्यास नवे पाहुणे, अखेर TISS नं निर्णय बदलला 
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बोलले; तोंडभरून कौतुक करत म्हणाले...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget